हरचेरी कसबा येथे प्रौढास मारहाण; दांपत्याविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- तालुक्यातील हरचेरी कसबा येथे अज्ञात कारणातून प्रौढास शिवीगाळ व लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी पती-पत्नी विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
कामाला जायला सांगितल्याचा रागातून वडिलांना मारहाण
चिपळूण:- नोकरी गेल्याने घरातच असलेल्या मुलाला कुठेतरी कामावर जा. अन्यथा शेतात कामाला चल, असे सांगितल्याचा राग मनात धरून मुलाने वडिलांना जबर मारहाण करण्याचा प्रकार...
पसंतीनुसार जेवण न बनविल्याच्या रागातून पत्नी, सासू, मेहुण्याला मारहाण
रत्नागिरी:- तालुक्यातील कसोप येथे पसंतीनुसार जेवण न बनविल्याच्या रागातून पत्नी, सासू आणि मेहुण्याला शिवीगाळ व मारहाण केली.ही घटना शनिवारी रात्री 8 वा. सुमारास घडली. याप्रकरणी...
कांदा खरेदी व्यवहारात महिलेची 45 हजारांची फसवणूक
रत्नागिरी:- सुमारे 90 हजार रुपयांचा 10 टन कांदा खरेदीचा व्यवहार करून त्यापैकी 45 हजार रुपये ऍडव्हान्स देऊनही कांदा न पाठवता फसवणूक केली. याप्रकरणी दोघांविरोधात...
दुकानदारांना धमकावणाऱ्या नॅशनल अँटीकरप्शन कमिटीच्या तोतया जिल्हाध्यक्षासह तिघांना अटक
रत्नागिरी:- “तुमचं दुकान अनधिकृतपणे सुरु आहे. तुमच्या दुकानात दारु विकली जाते, शासनाचे आदेश असतानाही तुम्ही नियमांविरुद्ध दुकान उघडे का ठेवले?” असं धमकावून दुकानदारांना लुटणाऱ्या तिघांना...
राष्ट्रवादी आमदार बनसोडे यांच्या मुलासह चौघांना रत्नागिरीतून अटक
रत्नागिरी:-पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुत्रासह चौघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सिद्धार्थ बनसोडे असं आमदार पुत्राचे नाव आहे. सिद्धार्थ...
पूर्ववैमनस्यातून तरुणास लोखंडी पाईपने मारहाण
रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथे पूर्ववैमनस्यातून तरुणास लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या...
अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य करणाऱ्या भाट्ये येथील प्रौढाला तीन वर्ष कारावास
रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये परिसरात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य करुन विनयभंग करण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने सोमवारी तीन वर्ष साध्या कारावासाची शिक्षा...
नांदगाव येथे वृद्धावर खुनी हल्ला; संशयित पोलिसांच्या ताब्यात
खेड:- खेड तालुक्यातील खाडीपट्टा परिसरातील नांदगाव येथे 57 वर्षीय इसमावर खुनी हल्ला होण्याची घटना रविवारी रात्री उशीरा घडली. दिलावर भोकरे असे या हल्ल्यात जखमी...
मंगळसूत्र चोरट्याच्या हैद्राबादमधून आवळल्या मुसक्या
शहर पोलिसांची कामगिरी; अनेक गुन्हे येणार उघडकीस
रत्नागिरी:- सव्वादोन महिन्यांपूर्वी भरदिवसा शहरातील धनजीनाका येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या चोरट्याच्या रत्नागिरी पोलिसांनी हैद्राबादमधून मुसक्या आवळल्या. त्याला...












