Friday, March 27, 2026
spot_img

अजगराला मारून जाळल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- कोंबडीला खाणाऱ्या अजगराला मारून त्याला अर्धवट जाळल्याप्रकरणी नाटे पडवणेकरवाडी येथील तिघांना वनविभागाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी...

परिचरिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी पोलिसांना यश; तीन दिवसांत आरोपी जेरबंद  चिपळूण:- चिपळूण शहरातील गजबजलेल्या परिसरात २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेला नराधम अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे....

चिपळूणात परिचारिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण:- चिपळूण शहर परिसरात एका परिचारिकेवर अज्ञाताने अतिप्रसंग केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी या तरुणीने अज्ञात नराधमाला प्रतिकार करण्याचा...

कोच्चीवेली एक्स्प्रेसमधील प्रवाशाचा 79 हजारांचा ऐवज लांबवला

रत्नागिरी:- डेहराडून कोच्चीवेली एक्स्प्रेसने प्रवास करणार्‍या प्रवाशाकडील 79 हजार रुपयांचा ऐवज धावत्या ट्रेनमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल...

सावर्डे येथे अपघात करुन फरार झालेल्या संशयितास १० वर्षानंतर अटक

रत्नागिरी:- पादचाऱ्याला ठोकर देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरून घटनास्थळावरून पसार झालेल्या संशयिताला तब्बल १० वर्षांनी बेड्या ठोकण्यात सावर्डे पोलिसांना यश आले आहे. हा अपघात...

हातखंब्यात खवल्यांची तस्करी करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी:-खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला सापळा रचून दहशतवादी विरोधी पथकाने मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या. हि कारवाई हातखंबा परिसरात करण्यात आली असून नाचणे...

बँक खात्याला आधारकार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने 45 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी:- तुमच्या बँक खात्याला आधारकार्ड लिंक झालेले नाही, अशी बतावणी करून अज्ञाताने प्रौढाकडून वेरिफिकेशन कोड घेऊन 45 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना...

मिरकरवाडा येथून अडीच किलो गांजा जप्त 

रत्नागिरी:- स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने  मिरकरवाडा येथून 40 हजार 740 रुपये किमतीचा 2 किलो 37 ग्रॅम गांजा पकडला. या प्रकरणी एका अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या...

लांजा येथे व्याजी पैसे देणाऱ्या सावकाराचा खून

लांजा:- तालुक्यातील कणगवली पेणेवाडी येथील राहणारा सीताराम सोमा सुवारे (५६) या व्याजी पैसे देणार्‍या इसमाचा खून झाल्याचा प्रकार घडला आहे. काल त्यांचा मृतदेह संशयास्पद...

बनावट ई-पास प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

खेडः- कोकणात येण्यासाठी ऑफिस ऑफ कमिशनर ऑफ मुंबई सीटी महाराष्ट्र या नावाचा आणि लोगोचा गैरवापर करत बनावट ई-पास बनवून प्रवाशांची फसवणूक करणारे मनोज दुधवडकर...