Wednesday, March 18, 2026
spot_img

डिजिटल अरेस्टची भीती दाखवत निवृत्त प्राध्यापकाला सव्वा कोटीचा गंडा

दापोली येथील घटना दापोली:- दापोली तालुक्यातील एका उच्चशिक्षित माजी प्राध्यापकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 23 लाख उकळण्यात आल्याची घटना उघडकीस आली...

काकाकडून 2 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक

मंडणगड येथील प्रकार मंडणगड:- मंडणगड तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर काकानेच  अत्याचार केल्याचे घटनेने तालुका हादरला आहे. याप्रकरणी मंडणगड...

देवरुख बागवाडी येथे घरफोडी ; ४ लाख ४० हजाराचा मुद्देमालाची चोरी

देवरुख:- देवरुख-बागवाडी (ता. संगमेश्वर) येथे घराचे मुख्य दरवाजा असलेले कुलूप उचकटून चोरट्याने धाडसी चोरी केली. घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील ४ लाख ४० हजाराचे...

‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरीत ४८ गुन्हे दाखल, ७० आरोपी अटकेत

जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला पूर्णपणे नशामुक्त करण्यासाठी आणि तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने 'मिशन फिनिक्स'...

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

चिपळुणात पोस्को अंतर्गत गुन्हा चिपळूण:- अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार मंगेश कदम...

सामाईक जमिनीतील खैराच्या झाडांची चोरी

चिपळूण येथील घटना; नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल चिपळूण:- तालुक्यातील खरवते-विठ्ठलवाडी येथे सामाईक जमिनीतील सुमारे एक लाख रुपये किमतीची ४० खैराची झाडे मालकाच्या संमतीशिवाय तोडून चोरून विकल्याचा...

राजापूर अर्बन बँकेच्या शाखाधिकाऱ्याकडून २ कोटींची फसवणूक

३९ बनावट कर्ज प्रकरणे उघडकीस राजापूर:- बँकेच्या शाखाधिकाऱ्यानेच बँकेचा विश्वासघात करत 39 बनावट कर्जप्रकरणे तयार करुन बँकेची तब्बल 2 कोटीचीं फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...

गुजरातहून चिपळूणला होणारी खैर तस्करी रोखली

७ लाखांच्या ऐवजासह ट्रक दुचाकी जप्त, दोघे अटकेत खेड:- गुजरात येथून चिपळूणच्या दिशेने खैर लाकडांची वाहतूक करणारा ट्रक महाड वनविभागाच्या पथकाने मुंबई - गोवा महामार्गावरील...

पत्रकार वारिशे खूनातील आरोपी आंबेरकरला अल्पकालीन जामीन मंजूर

वैद्यकीय कारणास्तव 6 आठवड्यांसाठी मुक्तता रत्नागिरी:- राजापूर येथील पत्रकारा शशिकांत वारिशे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकरला 6 आठवड्याचा अल्पकालीन जामीन मंजूर झाला आह़े....

रेल्वे कॉलनी येथे पार्क केलेली दुचाकी चोरट्याने पळविली

रत्नागिरी:- रेल्वे कॉलनीच्या भीमा बिल्डींग येथील मोकळ्या जागेत पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...