ओणी येथे हॉटमिक्स प्लँटमधून सात मोटारींची चोरी
राजापूर:- तालुक्यातील ओणी येथील एन.एस. नायक अँड सन्स या बांधकाम कंपनीच्या हॉटमिक्स प्लँटमधून अज्ञात चोरट्याने १९ हजार रुपये किंमतीच्या सात मोटारी चोरून नेल्या. ही...
खेडशी येथील वेश्या व्यवसाय प्रकरण; आरोपीच्या अडचणी वाढणार
रत्नागिरी:- खेडशी येथील लॉजवर वेश्या व्यवसाय चालत असल्याच्या प्रकाराबाबत पोलिसांकडून कठोर कायदेशीर पावले उचलली जात आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या ४ पीडित महिलांना पोलिसांनी न्यायालयापुढे...
शिरगाव-गांजुर्डा येथे महिलेकडून दागिन्यांची चोरी
रत्नागिरी:- शहराजवळील शिरगाव-गांजुर्डा येथे घरात कुणीही नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात महिलेने रोख रक्कमेसह ५३ हजार रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारला. शहर पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा...
समाजकल्याण ऑफिसजवळून दुचाकीची चोरी
रत्नागिरी:- रत्नागिरी समाज कल्याण भवनच्या परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. १५ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १.१८ च्या दरम्यान...
बाथरूमची कडी बदलल्याच्या रागातून दाम्पत्याला बेदम मारहाण
चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
खेडः- आंबडस बौद्धवाडी येथे एका घरातील बाथरूमची कडी बदलल्याच्या रागातून चार जणांनी एका ४९ वर्षीय प्रौढ व्यक्ती आणि त्यांच्या ४५ वर्षीय...
साळवीस्टॉप येथे विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला कारावासाची शिक्षा
रत्नागिरी:- बांगलादेशामधून विनापरवाना भारतात प्रवेश करून रत्नागिरीतील साळवीस्टॉप येथे वास्तव्य करणाऱ्या सलमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सलमा राहील भोंबल (वय 30) या महिलेला न्यायालयाने...
अनैतिक व्यवसाय प्रकरणी संशयिताला पोलीस कोठडी
रत्नागिरी:- चार तरूणींकडून अनैतिक व्यवसाय करवून घेणाऱ्या अरमान करीम खान (रा.कोकणनगर) याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस कोठडीच्या कालावधीत...
तलवारीने ठार मारण्याची धमकी ; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- 'बंटी तू तलावर घेऊन ये, याला मी ठार मारतो' अशी धमकी व मारहाण करुन दुखापत करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
बांधकाम थांबवण्यास सांगितल्याच्या रागातून महिलेला मारहाण
देवाचे गोठणे येथील घटना; सहा जणांविरुद्ध गुन्हा
राजापूर:- तालुक्यातील पाटवाडी देवाचे गोठणे येथे १२ मे २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास एका महिलेला बांधकाम थांबवण्यास सांगितल्याच्या रागातून...
रत्नागिरी खेडशी येथील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
एलसीबी, ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी खेडशी आकाशवाणी केंद्र समोर हॉटेल गौरव लॉज येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. मंगळवारी रात्री स्थानिक...












