Saturday, March 21, 2026
spot_img

गुहागरमध्ये दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील चिखली येथे मोटारसायकलवरून पडून झालेल्या अपघातात समीक्षा सजित माळी (वय ३८, रा. कर्तब पिपरवाडी, ता. गुहागर) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे....

गुहागरजवळ बस- रिक्षाच्या धडकेत सहा जण जखमी

गुहागर:- तालुक्यातील वेळंब रोडवर एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षाचालकासह सहा जण जखमी झाले आहेत. रिक्षाचालक गितेश्वर खेडेकर यांच्यासह संतोष...

गुहागरमध्ये दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील पवार साखरी, चिंचवड येथील ७९ वर्षीय सुरेश शंकर पवार यांचा दुचाकीवरून पडून जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना अधिक उपचारासाठी डेरवण येथील...

ऑलिव्ह रिडले कासवाने रचला इतिहास; पार केले साडेतीन हजार किलोमीटर अंतर

गुहागर:- ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाने 3,500 किलोमीटर अंतर कापून एक नवा इतिहास रचला आहे. हे कासव ओडिशाहून महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर पोहून आले आहे. हे...

गुहागरात दुचाकीची एसटीला धडक; तिघे जखमी

गुहागर:- शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे दुचाकीस्वाराने बसला दिलेल्या धडकेत तिघेजण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११.०० वा. सुमारास घडली. याप्रकरणी एसटी चालकाने गुहागर पोलीस ठाण्यात...

कार दरीत कोसळून चिरेखाण व्यावसायिकाचा मृत्यू

गुहागर कोतळूक येथील घटना गुहागर:- गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या बाजूला २० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चिरेखाण व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अभय अरविंद...

राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांमध्ये गुहागरचा समावेश

ब्लू फ्लॅगसाठी गुहागर नगर पंचायतीचा प्रस्ताव गुहागर:- पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या गुहागर समुद्रकिनाऱ्यासाठी विशेष पर्यटन निधी मिळावा, यासाठी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी प्रयत्न...

सागरमाला, भारतमालामधून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न

खासदार सुनील तटकरे यांची गुहागरात माहिती गुहागर:- सागरमाला, भारतमाला यामधून गुहागरसाठी काही करता येईल का, यासाठी आपण प्रयत्न करीत असून पर्यटन वाढीसाठी विशेष कामे प्रस्तावित...

गितेश मुरटे आत्महत्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

गुहागर:- गुहागर तालुक्यातील कोकण एलएनजीमध्ये पॅन्ट्री विभागात सुपरवायझर म्हणून कामाला असलेल्या गितेश मुरटे यानी गळफास लावून केलेल्या आत्महत्येप्रकरणी कोकण एलएनजीच्या अधिकाऱ्यासमवेत दोन कामगार अशा...

गुहागरात सड्यावर सापडली तब्बल सहा कातळशिल्प

गुहागर:- निसर्ग संरक्षणासाठी गेल्या काही वर्षापासून काम करत असलेल्या येथील सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेच्या तीन सदस्यांना जंगलभ्रमंती दरम्यान गुहागर तालूक्यातील रानवी येथील कातळसडयावर...