तळवलीत कपडे धुताना नदीत पडून महिलेचा मृत्यू
गुहागर:- तालुक्यातील तळवली येथे कपडे धुताना नदीत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आज, मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास...
गुहागर येथून निघाले अन् बेपत्ता कुटुंब सापडले गोंदवलेकर महाराजांच्या मठात
गुहागर:- मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अखेर पत्ता लागला आहे. ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे शिक्षक आपल्या पत्नी व मुलासह बेपत्ता...
गुहागरहून हिंगोलीत निघालेले शिक्षक कुटुंब बेपत्ता; शेवटचा संपर्क चिपळुणात
गुहागर:- गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण आपल्या पत्नी व दोन मुलांसह गणपतीसाठी मंगळवारी हिंगोलीकडे निघाले. सायंकाळी सुमारे पाच वाजता चिपळूण परिसरात त्यांचा...
गुहागर तालुक्यातून पाचजण बेपत्ता
रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातून पाचजण बेपत्ता झाले आहेत. या बेपत्ता व्यक्तीविषयी काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ गुहागर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत...
गुहागरमध्ये पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू
गुहागर:- येथे पर्यटनसाठी आलेल्या पुण्यातील एका ६० वर्षीय पर्यटकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरेश नायर असे मृत व्यक्तीचे नाव असून,...
गुहागरमधील विषबाधा प्रकरणाचा तपास अन्न व औषध प्रशासनाकडे
गुहागर:– तालुक्यातील शृंगारतळी येथील ‘वेदांत ज्वेलरी’ मधील १० महिलांना पेढ्यातून झालेल्या विषबाधेचा तपास आता अन्न व औषध प्रशासन करत आहे. शृंगारतळी येथील एका बेकरीमधून...
शृंगारतळी येथे पेढा खाल्ल्याने ११ महिलांना विषबाधा
गुहागर:- तालुक्यातील शृंगारतळी येथे एका बेकरीमधून आणलेले पेढे खाल्ल्याने ‘वेदांत ज्वेलरी’मध्ये काम करणाऱ्या ११ महिलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या महिलांना तात्काळ शृंगारतळी...
बेपत्ता तरुणाचा तळ्यात आढळला मृतदेह
गुहागर:- गुहागर शहरातील गुरववाडी येथील मूर्ती कलाकार व चित्रकार म्हणून नाव असलेला संतोष परशुराम गुरव ( 44 ) हा गुरुवारी बेपत्ता झाला होता शुक्रवारी...
धावत्या दुचाकीवर झाड कोसळून स्वार गंभीर जखमी
गुहागर:- गुहागर तालुक्यातील वरवेली आगरेवाडी फाटा मोडकाआगर येथे रस्त्याशेजारील जुनाट अकेशियाचे झाड दुचाकीस्वारावर कोसळल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले...
गुहागरमध्ये तरुणाला एसटी बसची धडक
पादचारी तरुण गंभीर जखमी
गुहागर:- गुहागरवरून चिपळूणला जाणाऱ्या एसटी बसच्या चालकाने पायी चालत जाणाऱ्या तरुणाला मागून धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी...












