ऑलिव्ह रिडले कासवाने रचला इतिहास; पार केले साडेतीन हजार किलोमीटर अंतर
गुहागर:- ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाने 3,500 किलोमीटर अंतर कापून एक नवा इतिहास रचला आहे. हे कासव ओडिशाहून महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर पोहून आले आहे. हे...
गुहागरात दुचाकीची एसटीला धडक; तिघे जखमी
गुहागर:- शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे दुचाकीस्वाराने बसला दिलेल्या धडकेत तिघेजण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११.०० वा. सुमारास घडली. याप्रकरणी एसटी चालकाने गुहागर पोलीस ठाण्यात...
कार दरीत कोसळून चिरेखाण व्यावसायिकाचा मृत्यू
गुहागर कोतळूक येथील घटना
गुहागर:- गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या बाजूला २० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चिरेखाण व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अभय अरविंद...
राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांमध्ये गुहागरचा समावेश
ब्लू फ्लॅगसाठी गुहागर नगर पंचायतीचा प्रस्ताव
गुहागर:- पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या गुहागर समुद्रकिनाऱ्यासाठी विशेष पर्यटन निधी मिळावा, यासाठी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी प्रयत्न...
सागरमाला, भारतमालामधून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न
खासदार सुनील तटकरे यांची गुहागरात माहिती
गुहागर:- सागरमाला, भारतमाला यामधून गुहागरसाठी काही करता येईल का, यासाठी आपण प्रयत्न करीत असून पर्यटन वाढीसाठी विशेष कामे प्रस्तावित...
गितेश मुरटे आत्महत्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
गुहागर:- गुहागर तालुक्यातील कोकण एलएनजीमध्ये पॅन्ट्री विभागात सुपरवायझर म्हणून कामाला असलेल्या गितेश मुरटे यानी गळफास लावून केलेल्या आत्महत्येप्रकरणी कोकण एलएनजीच्या अधिकाऱ्यासमवेत दोन कामगार अशा...
गुहागरात सड्यावर सापडली तब्बल सहा कातळशिल्प
गुहागर:- निसर्ग संरक्षणासाठी गेल्या काही वर्षापासून काम करत असलेल्या येथील सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेच्या तीन सदस्यांना जंगलभ्रमंती दरम्यान गुहागर तालूक्यातील रानवी येथील कातळसडयावर...
वरवेलीतील ग्रिहीथा विचारेने उत्तराखंडच्या केदारकंठा शिखरावर फडकवला तिरंगा
गुहागर:- गुहागर तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील व ठाणे येथे वास्तव्यात असलेली भारताची सर्वात छोटी गिर्यारोहक आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातील...
पडवे नजीक दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; एक गंभीर
गुहागर:- तालुक्यातील काताळे येथील तरुणाचा रात्रीच्या वेळी म्हैशीवर दुचाकी आदळून मृत्यु झाला आहे. निखिल दिलीप कुळ्ये (वय 23) असे त्या तरुणाचे नाव आहे. तर...
तळोजे खाडीत आढळला गुहागरातील तरुणाचा मृतदेह
गुहागर:- गणेशोत्सवासाठी गुहागर तालुक्यातील आपल्या मूळ गावी खोडदे येथे येण्यासाठी एक तरुण दि. ६ सप्टेंबर रोजी दादर स्थानकातून पहाटे सुटणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसने निघाला होता....