दुचाकी दुभाजकाला धडकून चालकाचा मृत्यू
कापसाळ येथील घटना
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथील यामाहा शोरूमसमोर शनिवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ५० वर्षीय दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेगावरील...
मानाच्या ताटावरून झालेल्या मारहाणीत जखमी वृद्धाचा मृत्यू
चिपळूण:- शहरातील ओझरवाडी शंकर मंदिरासमोर राखणेच्या मानाच्या ताटावरून झालेल्या वादविवादातून वृध्दाला जबर मारहाण करण्यात आली होती. चौघांकडून त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. उपचारानंतर...
आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा मृतदेह काजू बागेत आढळला
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील कळवंडे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह स्थानिक डोंगराळ भागातील...
प्रवास करताना महिलेचा आकस्मिक मृत्यू
कामथे घाटातील घटना
चिपळूण:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना, एका ६६ वर्षीय वृद्ध महिलेचा चालत्या गाडीतच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना...
हापूस ‘डझना’ऐवजी ‘शेकड्या’वर
अवकाळीच्या भीतीने दरात घसरण; बाजारपेठेत लाखोंची उलाढाल!
चिपळूण:- अवकाळी पावसाच्या भीतीने डझनावर विकला जाणारा हापूस आंबा आता शेकड्यावर विकला जात आहे. ४ हजारापासून ६ हजार...
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकला वाचवताना ८ गाड्यांची धडक, दोघे जखमी
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर खेरशेत टोलनाक्याच्या अलीकडे असलेल्या पंचामृत ढाब्यासमोर रविवारी रात्री उशिरा एका भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेमुळे विचित्र अपघात घडला. या अपघातात एकूण ८...
चिपळूणच्या सोळा वर्षीय मुलाचा काळमावाडी धरणात बुडून मृत्यू
चिपळूण:- उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या मामाकडे आलेल्या चिपळूण येथील एका १६ वर्षीय मुलाचा काळमावाडी धरण परिसरातील दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना...
आजारपणाला कंटाळून महिलेची आत्महत्या
असर्डे साळवीवाडी येथील धक्कादायक घटना
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील असर्डे साळवीवाडी येथे एका ४९ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे....
कान्हे येथे महिलेची गळफास लावून आत्महत्या
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील कान्हे कदमवाडी येथे एका ३५ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....
रामपूरच्या जंगलात सापडल्या दोन आंगठ्या अन् कृत्रिम दात
'नरबळी'च्या संशयाने चिपळूण तालुक्यात खळबळ
चिपळूण:- रामपूर-आवटेवाडी परिसरातील जंगलमय भागात सापडलेली छोटी हाडे मानवी आहेत की अन्य कुणाची है कोल्हापूर येथील प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार...












