जि.प.च्या ‘त्या’ अधिकाऱ्याचा कार्यभार काढला, चौकशी सुरू

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागातील वादग्रस्त शिक्षण विस्तार अधिकाऱ्याकडून शिक्षिकांना मानसिक त्रास होत असल्याची गंभीर दखल घेत जि. प. सीईओ कीर्तीकिरण पुजार यांनी घेतली...

सामायिक जमिनीच्या वादातून चुलत भावांकडून वृद्धाला मारहाण

राजापूर:- वडिलोपार्जित सामायिक जमिनीवरून असलेल्या वादातून एका वृद्धाला चुलत भावांनी मारहाण केल्याची घटना कळसवली - आमटेवाडी येथे घडली. या प्रकरणी केशव जानू सुवरे यांनी...

खंडणी मागणार्‍या चार तोतया पोलीसांवर गुन्हा

खेड:- खेड तालुक्यातील बोरघर ब्राह्मणवाडी येथे पोलीस असल्याची बतावणी करून २५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी ४ जणांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात...

रत्नागिरी पोलिसांची सोशल मिडियावर करडी नजर

रत्नागिरी:- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलिसांचा सोशल मिडियावर 'वॉच'  आला आहे. पोलीस विभागाच्या सायबर शाखेतर्फे प्रसारित होणाऱ्या सर्व व्हॉट्सॲप व इतर माध्यमातून प्रसारित होणाऱ्या...

जिल्ह्यातील ३६५ गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत ४२६ ग्रामपंचायतीमध्ये १०० टक्के नळजोडणी झालेली आहे. मात्र, सध्या ३६५ गावांना 'हर घर जल' गावे माणून घोषित करण्यात...

परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान; अनेक भागात भातपीक आडवे

रत्नागिरी:-  पावसाचे चार महिने उलटून गेले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. या वर्षी ऑक्टोबरमध्ये देखील ऑगस्टसारखा पाऊस लागत आहे. यामुळे तयार झालेेले भातपीक...

जिल्ह्यात महिलांवर अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ

रत्नागिरी:- जिल्ह्यात महिलांसंबंधित गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत महिलांवरील अत्याचाराचे १५३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी १४६ गुन्हे...

आचारसंहिता कालावधीत अवैध मद्याविरुध्द ११ गुन्हे

८८ हजारांचा माल जप्तः ४ पथकांची करडी नजर रत्नागिरी:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ११ गुन्हे दाखल केले आहेत....

चिपळूण-मुसाड एस.टी. बस गटारात कलंडली; 70 प्रवासी सुखरुप

चिपळूण:- चिपळूण-मुसाड मार्गावर धावणारी चिपळूणच्या दिशेने येणारी एस.टी. बस खड्ड्यांमुळे गटारात कलंडली. ही घटना शुक्रवारी (दि.18) सकाळी 10 च्या सुमारास घडली. बसमध्ये 70 प्रवासी...

एमआयडीसी येथे गाड्यांचे शोरूम फोडणाऱ्या चोरट्याला गुजरातमधून अटक

रत्नागिरी:- शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथील टाटा व जागृत मोटर्सचे शोरूम फोडून चोरी करणाऱ्या चोरट्याला गुजरात येथून अटक करण्यात आली. एप्रिल २०२४ मध्ये ही चोरीची...