समुद्रात थरार: इंजिन बंद पडलेली ‘धनलक्ष्मी’ नौका ३ दिवसांनी किनाऱ्यावर
८ खलाशी सुखरूप बचावले
रत्नागिरी:- 'धनलक्ष्मी' या मच्छीमार नौकेचे इंजिन बंद पडल्यामुळे ती समुद्रात भरकटली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे समुद्रात अडकून पडलेल्या...
विना परवाना मासेमारी करणाऱ्या ४ मिनी पर्ससीन नौकांवर कारवाई
रत्नागिरी:- राज्याच्या समुद्र क्षेत्रात म्हणजेच १२ नॉटीकल मैल अंतरापर्यंतच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी एकाही पर्ससीन, मिनी पर्ससीन नौकेकडे मासेमारी परवाना नाही. तरीही काळबादेवी किनाऱ्यासमोर ४...
जिल्ह्यात ४ महिन्यात ८ जण लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
रत्नागिरी:- जमीन व्यवहार, सातबारा उतारे आणि फेरफार नोंदीसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी नागरिकांकडून लाच मागितल्याच्या प्रकरणांमध्ये महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांमुळे...
गणेशोत्सवासाठी पुण्याहून कोरे मार्गावर 6 स्पेशल ट्रेन
रत्नागिरी:- गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या दिवसांत होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने 'ट्रेन ऑन...
दारुचा पेग भरण्याच्या कारणावरून खून; संशयितास जामीन
खेड:- दारुचा पेग भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ४२ वर्षीय प्रौढाचा खून करणाऱ्या प्रकाश गंगाराम वाजे (४०, रा. शेनाळे-बर्गेवाडी, मंडणगड) या संशयितास येथील जिल्हा न्यायाधीशांनी...
भरधाव अर्टिगाची चारचाकीला धडक; चौघे जखमी
राजापूर गंगातीर्थ फाटा येथील घटना
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर हद्दीतील गंगातीर्थ फाट्यादरम्यान भरधाव अर्टिगा कार डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला आल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील...
रत्नागिरी एसटी स्थानक आवारातून मोटारसायकल चोरीला
अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील मध्यवर्ती एसटी स्थानकाच्या बस पार्किंग आवारातून एका तरुणाची ३५ हजार रुपये किंमतीची टीव्हीएस एनटॉर्क मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लांबवल्याची...
जिल्ह्यात दहीकाल्याची धूम, फुटल्या अडीच हजार दहीहंड्या
रत्नागिरी:- ढाकू… माकूम ढाकु… माकूम, गोविंदा रे गोपाला, अशा गाण्यांची धुम, हंड्याबांधण्यासाठी आयोजकांची क्रेन., स्टेज आदीच्या तयारीची दुपारपर्यंत लगबग दिसत होती. संध्याकाळी मात्र हंड्या...
शिक्षक दिनी शालेय कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व नंतर 100% अनुदान प्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन...
रत्नागिरी शहर परिसरात बेकायदेशीर वाहन पार्किंग; ६ चालकांवर गुन्हे दाखल!
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि आसपासच्या मुख्य रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेजबाबदार वाहनचालका विरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम...












