रत्नागिरी शहर परिसरात बेकायदेशीर वाहन पार्किंग; ६ चालकांवर गुन्हे दाखल!
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि आसपासच्या मुख्य रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेजबाबदार वाहनचालका विरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम...
गणपतीपुळे बीच पुन्हा पर्यटकांसाठी खुला
गणपतीपुळे:- जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा तब्बल ६० दिवस बंद राहिल्यानंतर सुरू करण्यात आला होता. मात्र बीच सुरू होऊन अवघे दहा दिवस...
‘डीजे’मुक्त गणेशोत्सव साजरा करा; पारंपरिक मिरवणुकीतून आदर्श निर्माण करा
जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांचे गणेशोत्सव मंडळांना आवाहन
रत्नागिरी:- जिल्ह्यातील आणि शहरातील सार्वजनिक तसेच खासगी गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव शिस्तबद्ध व पारंपरिक पद्धतीने...
लाच स्वीकारताना अटक केलेल्या उमेश राजेशिर्केच्या संपत्तीची होणार चौकशी
चिपळूण:- फेरफार नोंदीसाठी दहा हजाररुपयांची लाच स्वीकारताना अटक केलेल्या मंडल अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) याला न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी...
मांडवी येथे मद्यपान करणाऱ्या 2 तरुणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहील अमोल खडसोडे (रा. झारणी रोड,...
अंजणारी पुलावर ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ भरधाव वेगाने जाणारा १२ चाकी टाटा ट्रक पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी...
‘श्रद्धा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’मधील सोनोग्राफी मशीन सील
मंडणगड येथे जिल्हास्तरीय पथकाची 'डिकॉय' कारवाई
रत्नागिरी:- मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील डॉ. प्रसाद प्रभाकर आंबेकर यांच्या 'श्रद्धा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल'मधील सोनोग्राफी सेंटरवर जिल्हास्तरीय पथकाने डिकॉय कारवाई...
वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली
खेडमध्ये दोघांवर गुन्हा
खेड:- घरात कपडे धुत असलेल्या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन संगनमताने हिसकावून पळवून नेल्याची घटना खेड तालुक्यातील भिलारे आयनी, खोंडेवाडी येथे...
चर्मालय येथे दुचाकी अडवून तरुणाला बेदम मारहाण
रत्नागिरी:- शहरातील चर्मालय येथील चार रस्त्यावर तरुणाची अज्ञात कारणातून दुचाकी अडवून त्याला मारहाण केली. ही घटना गुरुवार 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा.सुमारास घडली.
रोहन...
विद्यानंद बापट यांच्या रत्नागिरीतील घरी कडेकोट पोलिस बंदोबस्त
रत्नागिरी:- ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ व्हावा यासाठी कायदेशीर व घटनात्मक मार्गाने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद आता त्यांच्या...












