जिल्ह्यातील ४५९ शिक्षकांची कागदपत्र पडताळणी पूर्ण

जिल्हा परिषद शिक्षक भरती; गैरहजर २९ जणांना अंतिम संधी रत्नागिरी:- पवित्र पोर्टलद्वारे रत्नागिरी जिल्हा परिषदेला मिळालेल्या ४७८ शिक्षकांपैकी तीन दिवसांत तब्बल ४५९ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी...

रत्नागिरी शहरात गणेशोत्सवानंतर अतिक्रमण हटाव मोहीम

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील फूटपाथ आणि रस्त्यांवरील तात्पुरती अतिक्रमणे काढण्याची मोहीम आता गणेशोत्सवानंतर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष, नगरसेवक...

अंगणात तोल जाऊन पडल्याने वृद्धाचा मृत्यू

दापोली:- तालुक्यातील जाळगाव सुतारवाडी येथील एका ८१ वर्षीय वृद्धाचा अंगणात तोल जाऊन पडल्याने मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू...

इको सेन्सिटिव्ह झोनबाबत हरकतींचा पाऊस

रत्नागिरी:- केंद्र शासन पश्चिम घाट क्षेत्रातील ‘पर्यावरण संवेदनशील क्षेत्र’ घोषित करण्याबाबत २०२२ सालापासून प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागवत आहे. मात्र, गेल्या चार...

मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

गुहागर:- गुहागरमधील छत्रपती शिवाजी चौक येथील राहत्या घरून मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. वेड्याच्या भरात ते घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले...

रत्नागिरीत विनापरवाना फ्लेक्सवर होणार कठोर कायदेशीर कारवाई

विनापरवाना फ्लेक्स लावल्यास फ्लेक्सवरील चेहरे सहआरोपी होणार; मुद्रक-प्रकाशकाच्या नावाशिवाय फ्लेक्स लावल्यास गुन्हे दाखल रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने फ्लेक्स, पोस्टर्स व बॅनर लावून...

ट्रक अपघातप्रकरणी मृत चालकावर गुन्हा दाखल

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील आंजणारी पळ येथे भरधाव १२ चाकी टाटा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला,...

गुहागर बोऱ्या समुद्रकिनारी आढळला धड नसलेला मृतदेह

गुहागर:- तालुक्यातील बुदल-बोऱ्या समुद्रकिनारी खडकांमध्ये गुरुवारी (३ सप्टेंबर) सुमारे ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा धड नसलेला व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे....

जिल्ह्यात आज रास्त भाव दुकाने राहणार बंद

रत्नागिरी जिल्हा रेशनिंग संघटनेचाही राज्यव्यापी संपाला पूर्ण पाठिंबा रत्नागिरी:- संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ई-पॉस प्रणालीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाचा सर्व्हर बिघाड निर्माण...

समुद्रात थरार: इंजिन बंद पडलेली ‘धनलक्ष्मी’ नौका ३ दिवसांनी किनाऱ्यावर

८ खलाशी सुखरूप बचावले रत्नागिरी:- 'धनलक्ष्मी' या मच्छीमार नौकेचे इंजिन बंद पडल्यामुळे ती समुद्रात भरकटली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे समुद्रात अडकून पडलेल्या...