करबुडे-रत्नागिरी मार्गावर दुचाकी अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

रत्नागिरी:- करबुडे–रत्नागिरी मार्गावरील भावेआडोम परिसरातील धोकादायक वळणावर दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने दुचाकी थेट रस्त्यालगतच्या खड्ड्यात कातळावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी...

किरकोळ कारणावरून वृद्धाला मारहाण

भांबेड कुडेवाडी येथील घटना लांजा:- गावातील जांगल देवाचे जुने मंदिर पाडून नवीन मंदिर बांधण्याकरिता गावाचे सांगण्यावरून नारळ ठेवला या कारणावरून ६३ वर्षीय वृद्धाला लाथा बुक्क्याने,...

विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरणी प्राध्यापकाची पदानवतीसह तडकाफडकी बदली

दापोली कृषी विद्यापीठात कारवाई दापोली:- विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील एका सहयोगी प्राध्यापकाची सहायक प्राध्यापक अशी...

जिल्हाभरात घरगुती गॅसचा पुरवठा 25 दिवसातच

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट; ग्राहकांशीही साधला संवाद रत्नागिरी:- जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी येथील मे. शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी...

राजिवडा येथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल

दोघांना अटक; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार...

गरमीच्या कालावधीत रत्नागिरीत पसरली धुक्याची चादर

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात गुरुवारी सकाळी निसर्गाचे एक अनोखे आणि अनाकलनीय रूप पाहायला मिळाले. मार्च महिना सुरू असल्याने एकीकडे वाढत्या उष्णतेमुळे रत्नागिरीकर घामाघूम होत असतानाच,...

पावस येथील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

पावस:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. राजश्री राजाराम गुरव...

देवधे येथे वृद्धाची गळफास लावून आत्महत्या

लांजा:- तालुक्यातील देवधे गोंधळीवाडी येथे एका ६५ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत हे टोकाचे...

दापोली येथे वृध्दाचा विहिरीत पडून मृत्यू

दापोली:- तालुक्यातील शिवनारी, आदर्शवाडी येथील ५६ वर्षीय व्यक्तीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मानसिक आजाराने त्रस्त असलेले हे गृहस्थ गावातील मंदिरात...

गॅस तुडवड्याची अफवा; एजन्सी बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात

रत्नागिरी:- शहरात सध्या घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्याची जोरदार अफवा पसरली असून, यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅस बुकिंगसाठी होणारा विलंब...