कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवरून कृती समिती आक्रमक
मागण्या मान्य न झाल्यास रेल रोकोचा इशारारत्नागिरी:- कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या कार्यकारिणीची सभा बुधवार, दि. १२ ऑगस्ट...
रत्नागिरी ओरी येथे टेरेसची साफसफाई करताना खाली पडल्याने मजुराचा मृत्यू
रत्नागिरी:- घराच्या टेरेसची साफसफाई करत असताना पाय शेवाळ्यावरून घसरून खाली जमिनीवर पडल्याने गंभीर दुखापत झाल्यामुळे एका इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्घटनेची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयात...
५६ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ९८ कोटी ४४ लाख रुपये थेट जमा
८० व्या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मांडला जिल्ह्याच्या विकासाचा आलेखरत्नागिरी:- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय...
तीन वर्षे फरार आरोपी देवरुख पोलिसांच्या जाळ्यात
देवरुख:- फसवणूक आणि बनावटकागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा फरार आरोपी गुरुवारी देवरुख पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पनवेल येथून या आरोपीला ताब्यात...
बोटीवर काम करणाऱ्या कामगाराचा चक्कर आल्याने मृत्यू
रत्नागिरी:- बोटीवर काम करत असताना अचानक चक्कर आलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले....
ऑनलाईन शिक्षण टाळून ऑफलाईन अध्यापनावरच भर द्या
जि. प. अध्यक्षा अस्मिता केंदे यांचे आदेशरत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी आता पाठांतर आणि प्रत्यक्ष अध्यापनावर विशेष भर दिला जाणार आहे....
महाराष्ट्रातून एकही कंपनी बाहेर गेलेली नाही: उद्योगमंत्री ना. सामंत
उद्योग क्षेत्राच्या घोडदौडीत महाराष्ट्र देशात अव्वलरत्नागिरी:- राज्यात उद्योग क्षेत्राच्या स्थलांतराबाबत आणि कंपन्या बंद पडण्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत घेतलेल्या...
श्वसनाच्या त्रासाने कर्ला येथील वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अपघात विभागात उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित...
गोळप येथे सहावीतील विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू
रत्नागिरी:- मित्रासोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सहावीतील १२ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (१३ ऑगस्ट) सायंकाळी गोळप पंचशीलनगर येथे घडली....
रत्नागिरी शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; सहा जणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकूल, पालीकेची बंदशाळा, भाटये बीच, तसेच ग्रामीण भागातील निवळी पेट्रोल पंप, खरवते, येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या सहा जणांविरुद्ध...












