मासेमारीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार सज्ज
रत्नागिरी:- 15 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या मासेमारीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार सज्ज झाले आहेत. या वर्षी मासेमारी बंदीचा कालावधी 60 दिवसांवरून 76 दिवसांवर इतका वाढवण्यात...
खरवते येथे वयोवृद्ध महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू
आजारपणाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊलराजापूर:- तालुक्यातील खरवते कोष्टीवाडी येथील ८१ वर्षीय वयोवृद्ध महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. सततच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी...
मारुती मंदिर येथील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तरुणांची हुल्लडबाजी
रत्नागिरी:- मध्यधुंद अवस्थेत मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाची अवमानना करून हुल्लडबाजी करणार्या 3 तरूणांना शिवप्रेमींनी रंगेहाथ पकडले आणि शहरात एकच वातावरण...
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर भरणे शिंदेवाडी येथे बुधवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. पेट्रोल पंपाकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक...
मिरजोळे-पाटीलवाडी येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा
६७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथील नदीकिनारी जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टी दारुवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ६७ हजार ८०० रुपयांचा...
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये टेक-ऑफवेळी तांत्रिक बिघाड
पायलटच्या प्रसंगावधनाने मोठी दुर्घटना टळलीरत्नागिरी:- उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये गुरुवारी सकाळी नागपूर ते गडचिरोली उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरवरून गडचिरोली...
शाळकरी मुलींच्या विनयभंग प्रकरणी फरार आरोपीला अटक
दापोली पोलिसांची धडक कारवाईदापोली:- शाळकरी मुलींचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या एका ३२ वर्षीय संशयित आरोपीला दापोली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या...
बस स्थानकात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ; संशयितावर गुन्हा दाखल
खेड:- खेड एसटी बसस्थानक परिसरात दारूच्या नशेत महिला व पुरुष प्रवाशांसमोर गोंधळ घालून आरडाओरडा करणाऱ्या एका व्यक्तीवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
गावखडी येथे रुग्णवाहिकेची टेम्पोला धडक
दोन्ही वाहनांचे नुकसानरत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी बौद्धवाडी रस्त्यावर एसटी स्टॉपच्या पुढे निष्काळजीपणे रुग्णवाहिका चालवून टेम्पोला ठोकर दिली. या अपघात प्रकरणी संशयित चालकाविरुद्ध पुर्णगड सागरी...
जावयानेच सासूच्या घरातून लंपास केले नऊ लाखांचे दागिने
२४ तासांत दापोली पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्यादापोली:- कौटुंबिक वादातून सासूच्या घरातील सुमारे आठ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या जावयाला दापोली...












