शेतातून ४५ हजारांचा पॉवर विडर लंपास
खेड- तुळशी खुर्द येथील घटनाखेड:- तालुक्यातील तुळशी खुर्द येथील निंबाऱ्याचा माळ परिसरातून शेतात उभा असलेला ४५ हजार रुपये किमतीचा पॉवर विडर (शेती नांगरण्याचा छोटा...
पर्ससीन मच्छीमारांकडून राज्याचा नियम धाब्यावर
12 नॉटीकलच्या आत मासेमारी, शाश्वत मच्छीमार संघटनेचा आरोपरत्नागिरी:- राज्याच्या सागरी क्षेत्राबाहेर म्हणजेच १२ नॉटीकल मैलबाहेरच्या समुद्रात मासेमारी करण्याचा एक्सेस परवाना असलेल्या पर्ससीन नेट नौका...
पावस भक्तनिवास येथे विष प्राशन केलेल्या नाचणे येथील वृध्दाचा मृत्यू
रत्नागिरी:- पावस भक्तनिवास येथील खोलीत कोणत्यातरी कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या ५८ वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे मृत्यू झाला आहे. उल्हास नारायण...
जिल्हाधिकारी कार्यालया बाहेरील तीन उपोषणकर्ते उपोषणावर ठाम
सक्षम अधिकाऱ्याकडून भेट न दिल्याचा आरोपरत्नागिरी:- भारताच्या ऐंशीव्या स्वातंत्र्य दिनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी अनेकांनी उपोषण सुरू केले. उपोषणकर्त्यांपैकी काही जणांनी माघार घेतली...
रामदास आठवले यांची अभिजीत दीपकेंना पक्षात येण्याची ऑफर
चिपळूण:- तरुणांच्या साथीने आंदोलन करणारे युवा अभिजीत दीपके यांनी आमच्या पक्षात यावे अशी खुली ऑफर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चिपळूणमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.रविवारी...
हॉटेल चालकावर पर्यटकांचा जीवघेणा हल्ला
दापोलीत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखलदापोली:- हॉटेल बंद असल्याच्या आणि बार सुरू आहे का असे विचारल्यानंतर नाही उत्तर दिल्याच्या रागातून एका ग्राहकाने व त्याच्या साथीदारांनी...
गुहागर समुद्रकिनारी बुडणाऱ्या २ पर्यटकांना जीवरक्षकांनी दिले जीवदान
गुहागर:- १५ ऑगस्टच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गुहागर समुद्रकिनारी आलेल्या दोन पर्यटकांचा जीव जीवरक्षकांच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वाचला. चिपळूण येथील गफ्फार भट आणि झारखंड येथील हिरालाल...
मासेमारी हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात बांगडा, टाईनीची लॉटरी
रत्नागिरी:- पंधरा दिवस उशिराने सुरू झालेल्या मासेमारीच्या नव्या हंगामाचा श्री गणेशा मच्छीमारांसाठी समाधानकारक झाला आहे. पहिल्या दिवसापासून मच्छीमारांच्या जाळ्यात फिशमिलच्या बांगडीसह मोठा बांगडा मासा...
अन्न व औषध प्रशासनाची गुहागरमध्ये धडक कारवाई
विनापरवाना चिकन सेंटरवर दंडात्मक कारवाईसह व्यवसाय बंदची नोटीसगुहागर:- तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक तपासणी मोहीम सुरू केली असून, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती...
रत्नागिरीकरांच्या पैशांशी खेळणाऱ्या, कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही
ना. उदय सामंत यांचा अधिकाऱ्यांना इशारारत्नागिरी:- नगर पालिकेचा निधी म्हणजे जनतेचा पैसा आहे. रत्नागिरीकरांच्या पैशांशी खेळणाऱ्या आणि प्रशासकीय कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी सोडणार...












