रोख रक्कमेसह दागिने गहाण ठेवून ४ लाख ३४ हजारांचा गंडा

राजापुरात दाम्पत्याविरोधात गुन्हाराजापूर:- सोन्याचे दागिने गहाण ठेवून मिळालेली रक्कम तसेच उर्वरित रोख रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील आंबेरकोणी साखर येथील दाम्पत्याविरोधात...

गुहागर बुधल समुद्रकिनाऱ्यावर दोन मृतदेह सापडल्याने खळबळ

गुहागर:- तालुक्यातील बुधल समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीसाठी गेलेल्या चिपळूण येथील दोन तरुणांचा समुद्राच्या खोल पाण्यात बुडून करुण अंत झाला. अचानक आलेल्या मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे ही दुर्घटना घडली...

खेडशी येथे रेल्वेच्या धडकेत मिरजोळेतील वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वासरत्नागिरी:- तालुक्यातील मिरजोळे, पाडावेवाडी येथील रहिवासी असलेल्या ५१ वर्षीय इसमाचा कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दशरथ...

कारवांचीवाडी येथे चक्कर आलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- चक्कर आलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. भारती प्रभाकर कांबळे (वय ६१, रा....

रत्नागिरी टिळक आळी येथे अ‍ॅपच्या माध्यमातून सेवानिवृत्ताची ८ लाख ६२ हजारांची फसवणूक

रत्नागिरी:- मोबाईलमध्ये एक अ‍ॅप डाऊनलोड करून स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा कार्ड तयार करणे एका सेवानिवृत्ताला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी युक्तीचा वापर करत त्यांच्या इंडसइंड...

कुवारबाव येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविल्यामुळे वृद्ध खड्ड्यात पडून जखमी

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव बाजारपेठ येथे निष्काळजीपणे दुचाकी चालवून रस्त्यातील खड्ड्यात पडून वृद्ध जखमी झाला व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात...

रनपच्या माजी नगरसेविका राजश्री बिपीन शिवलकर यांचे निधन

रत्नागिरी:- शहरातील मांडवी परिसराच्या माजी नगरसेविका सौ. राजश्री बिपीन शिवलकर यांचे सोमवारी मध्यरात्री उपचारादरम्यान कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या...

महामार्गावरील निवळी, लांजा उड्डाणपूल आठवडाभरात खुले होणार

चाकरमान्यांचा प्रवास होणार अधिक सुकर आणि वेगवानरत्नागिरी:- कोकणच्या विकासाची भाग्यरेषा असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी आणि प्रवासी वर्गासाठी अत्यंत दिलासादायक...

गयाळवाडीतील बिल्डींगच्या पार्किंगमधून मोटारसायकल चोरीला

रत्नागिरी:- स्वातंत्र्यदिनाच्या दुपारच्या सुमारास रत्नागिरीतील गयाळवाडी परिसरातील एका बिल्डींगच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने १२ हजार रुपये किंमतीची जुनी टीव्हीएस व्हिक्टर मोटारसायकल चोरून नेल्याची घटना उघडकीस...

जे.के. फाईल येथे अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत स्कुटरस्वार जखमी; चालक फरार

एक महिन्यानंतर गुन्हा दाखलरत्नागिरी:- हातखंबा ते साळवी स्टॉप मार्गावर जे.के. फाईलसमोरील एल.जी. शोरूमजवळ एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने स्कुटरला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात...