शेअर मार्केटच्या नावाखाली वृद्धाची १८ लाखांची फसवणूक

दापोली येथील घटना; सायबर भामट्याकडून 'प्रोक्सट्रेंड' साईटद्वारे फसवणूक दापोली:- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दापोलीतील एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १८...

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांची निवड बिनविरोध

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या उपाध्यक्षांकडील आणि विविध विषय समिती सभापती पदांसाठी बुधवारी बिनविरोध निवड पार पडली. शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

रत्नागिरीत पेट्रोलसाठी पुन्हा रांगा; पुरवठा विस्कळीत झाल्याने टंचाई

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईबाबत कमालीची चर्चा सुरू असून, या गोंधळामागे प्रत्यक्षात राष्ट्रीय स्तरावर इंधनाचा अभाव नसून 'तांत्रिक' आणि 'धोरणात्मक' कारणे असल्याचे...

गिमवी येथे रानडुक्कर शिकारप्रकरणी तिघे ताब्यात

चिपळूण:- गुहागर तालुक्यातील गिमवी येथे रानडुकराची शिकार करणाऱ्या तिघा संशयितांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक बंदूक, रानडुक्कर आणि चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले...

लांजात चार वर्षीय मुलीवर अत्याचार

विधिसंघर्षित बालकावर गुन्हा दाखल लांजा:- लांजा तालुक्यातील चार वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर...

कडवईतील राडा प्रकरणी पती- पत्नीसह तिघांना अटक

संगमेश्वर:- तालुक्यातील कडवई बाजारपेठेत रविवारी सकाळी तलवारी व लोखंडी रॉडच्या सहाय्याने दहशत माजविणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात संगमेश्वर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात मुख्य...

चक्कर येऊन पडल्याने निरुळ येथील वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील निरुळ, तेलीवाडी येथील एका ७० वर्षीय वृद्धाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुरेश पांडुरंग सकपाळ (वय ७०) असे मयत वृद्धाचे...

उक्षी येथील बेपत्ता तरुणाचा बावनदी पात्रात आढळला मृतदेह

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील उक्षी-भेळी चिंचपार येथील बेपत्ता असलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह करबुडे येथील बावनदीच्या पात्रात मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दीपक...

दाभोळे बाजारपेठेत डंपरची दुचाकीला धडक

रिव्हर्स घेताना अपघात, डंपर चालकावर गुन्हा दाखल संगमेश्वर:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर दाभोळे बाजारपेठेतील पुलाजवळ एका डंपरने पाठीमागे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. डंपर चालकाने रस्त्याची परिस्थिती...

शेतातील वणवा विझवताना भाजून वृद्धाचा मृत्यू

प्रभानवल्ली येथील घटना लांजा:- शेतातील सुकलेल्या गवताला लागलेला वणवा विझवण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथे...