जगात बंदी घातलेले प्रकल्प कोकणात नकोच: असीम सरोदे
रत्नागिरी:- कोकणातल्या पर्यावरणावर सातत्याने अन्याय होत असून त्याची अवस्था पीडित व्यक्तीसारखी झाली आहे. पर्यावरण बोलू शकत नाही. मात्र जेव्हा ते व्यक्त होते तेव्हा नैसर्गिक...
आठवडा बाजारात रहदारीस अडथळा ठरणाऱ्या २ ट्रॅव्हल्स चालकांवर गुन्हा
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात रहदारीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने रस्त्यावर हयगयीने आणि बेजबाबदारपणे ट्रॅव्हल्स गाड्या उभ्या करणाऱ्या दोन वेगवेगळ्या चालकांवर रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात भारतीय...
रत्नागिरीत आजपासून अनधिकृत अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा
चोख पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई हाोनाररत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि पदपथांवर (फूटपाथ) उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या, खोकी व हातगाड्यांवर आज सोीमावर पासून...
रत्नागिरीतील बेपत्ता खलाशाचा मृतदेह देवगड खाडीत आढळला
रत्नागिरी:- देवगड बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरून बेपत्ता झालेल्या रत्नागिरी तालुक्यातील वासुदेव गणपत कांबळे (५८, मूळ रा. डोर्ले, गावखडी, रत्नागिरी; सध्या रा. देवगड बंदर) या...
जिल्ह्यातील ड्रग्ज माफियांवर कारवाईचा बडगा
१२ तडीपार, ९ गजाआड; १२ जणांवर हद्दपारीची टांगती तलवाररत्नागिरी:- जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या जाळ्यात ढकलणाऱ्या ड्रग्ज माफियांवर रत्नागिरी पोलिसांनी आता थेट "प्रहार " केला...
अनुदानित शाळांमधील अनुकंपा नियुक्त्या ३१ ऑगस्टपर्यंत मार्गी लावा
शिक्षण संचालकांचे संस्थाचालक, मुख्याध्यापकांना निर्देशरत्नागिरी:- राज्यातील खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्ये सेवेत असताना निधन पावलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा देणारा निर्णय...
रत्नागिरी जि. प.ची इमारत निधीअभावी रखडली
काम मार्चपासून ठप्परत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत आर्थिक तरतुदीअभावी अडचणीत आली आहे. सुमारे ४४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या इमारतीचे काम...
‘आमीर’ जहाजावरील गॅसचा होणार लिलाव
न्यायालयाच्या देखरेखीखाली होणार कार्यवाही; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशरत्नागिरी:- जयगड बंदरात जप्तीच्या कारवाईत अडकून पडलेल्या ‘आमीर’ गॅस जहाजावरील तसेच बंदरावरील किनाऱ्यालगतच्या साठवणूक टँकमधील लिक्विफाइड पेट्रोलियम...
कोकण किनारपट्टी बनणार ‘ग्रीन एनर्जी हब’
रत्नागिरी:- मुबलक सूर्यप्रकाश, वेगवान सागरी वारे आणि अथांग सागरी मार्ग ही कोकणाची नैसर्गिक वैशिष्ट्ये आता राज्याच्या प्रगतीचा मुख्य कणा ठरणार आहेत. केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय...
आईच्या अंत्यसंस्कारात लेकींनी पार पाडली कर्तव्य
खेडमधील पाच बहिणींचा क्रांतिकारी निर्णयखेड:- खेड तालुक्यातून समाजाच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रुढी आणि परंपरांना छेद देण्याची घटना समोर आली आहे. पाच मुलींनी परंपरेला...












