सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच; मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के एसीबीच्या जाळ्यात
चिपळूण:- सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूण तालुक्यातील मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले....
किराणा दुकानाचे पत्रे काढून रोकड लंपास
मंडणगड दहागाव येथील घटनामंडणगड:- तालुक्यातील दहागाव किराणा मालाच्या स्टॉपवरील ‘अमीर किराणा व जनरल स्टोअर्स’ या दुकानात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली २...
एसआयआर सखोल पुनरिक्षणात जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी
मतदारांनी नावनोंदणी व पडताळणी करावी: विभागीय आयुक्त रुबल अगरवालरत्नागिरी:- विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने तसेच जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त तथा...
देवरूख येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
देवरूख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरूख वरची आळी येथे एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या...
जिल्ह्यात ३७ हजार ४०० अपात्र रेशनकार्डधारक
रत्नागिरीत 'मिशन सुधार' मोहीम; लवकरच शिधापत्रिका रद्द होणाररत्नागिरी:- आर्थिक सुबत्ता असतानाही गोरगरिबांच्या हक्काचे मोफत धान्य लाटण्याचा मोह काहींचा सुटलेला नाही; मात्र, अशा अपात्र लाभार्थ्यांविरोधात...
जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार मतदारांची नावे वगळली
रत्नागिरी:- जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रक्रियेत जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३१ हजार...
रत्नागिरीतील मंगळवार आठवडा बाजारातील अतिक्रमणे हटवली
रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवार आठवडा बाजार परिसरात धडक कारवाई करत रस्त्यावरील आणि पदपथांवरील सर्व टपऱ्या हटवल्या आहेत. ६ दिवसांच्या खंडानंतर...
खेडशी एकतानगर येथील तरुण बेपत्ता
बेपत्ता तरुणाची माहिती देण्यासाठी पोलिसांचे आवाहनरत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी एकतानगर येथून बेपत्ता झालेल्या तरुणाची माहिती देण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. सुयोग उत्तम कोलगे...
खून प्रकरणातील बिगरजामीनपात्र वॉरंट रद्द
रत्नागिरी:- गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बहुचर्चित खून प्रकरणातील संशयित आरोपीविरुद्ध चिपळूण सत्र न्यायालयाने जारी केलेले बिगरजामीनपात्र वॉरंट मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचने...
सावर्डेच्या गणेश गोसावीने पटकावला ‘राधाकृष्ण श्री-२०२६’चा मानाचा किताब
सोहम कुर्टेने जिंकला ‘राधाकृष्ण श्री मेन्स फिजिक्स-२०२६’चा किताबरत्नागिरी:- गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी व वैश्य युवा संस्था, रत्नागिरी यांच्या...












