गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा बंद
समुद्राची धोकादायक स्थिती कायम;पर्यटकांना समुद्रात न जाण्याचे आवाहनरत्नागिरी:- तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्राची धोकादायक स्थिती अद्याप कायम असल्याने गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारपासून...
निवळी उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलासारत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथील फ्लायओव्हर वरून अखेर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याची...
रत्नागिरी तालुक्यात वाहतूकीस अडथळा करणाऱ्या चार वाहन चालकांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- ग्रामीण व शहरी भागातील सार्वजनिक ठिकाणी वाहतूकीस व रहदारीस अडथळा होईल असे वाहन लावून ठेवणाऱ्या संशयित चालकांविरुद्ध ग्रामीण व शहरी पोलिस ठाण्यात गुन्हा...
महावितरणच्या निविदेत बनावट कागदपत्रांचा वापर
ठेकेदाराविरुद्ध गुन्हा; निविदा कागदपत्राची पीडीएफ फाईल एडिट करून दुसऱ्या निविदेसाठी वापरलीरत्नागिरी:- महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या निविदेच्या कागदपत्रात फेरफार करून ते दुसऱ्या निविदेसाठी वापरल्याप्रकरणी...
अंजणारी घाटात कंटेनर उलटला; चालक जखमी
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी येथे गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भरधाव कंटेनर पलटी झाल्याने अपघात झाला. कंटेनर उलटल्याचा मोठा आवाज परिसरात घुमल्याने घाबरलेल्या...
पावसाने उघडीप दिल्यास आंबा घाट चौदा दिवसांत होणार खुला
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर या महत्त्वाच्या मार्गावर आंबाघाटात गायमुखापासून काही अंतरावर खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली आहे. हे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न...
अनधिकृत वृक्षतोड अन् उत्खननामुळे संरक्षण भिंत ढासळली
जमीनमालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे नगरपरिषदेचे पोलिसांना पत्ररत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील वरचा फगरवठार येथे अनधिकृतपणे वृक्षतोड आणि उत्खनन केल्यामुळे रस्त्यालगतची कॉंक्रीट संरक्षण भिंत आणि...
चांदराई बाजारपेठेत जुगार अड्ड्यावर कारवाई
ग्रामीण पोलिसांकडून ४४७ रुपयांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- जिल्ह्यातील चांदराई बाजारपेठ मुख्य रस्त्याजवळ असलेल्या पिकअप शेडच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना 'मधूर' नावाचा जुगार चालवणाऱ्या एकावर...
७ वर्षांची अन्वी कोलगे सातव्या थरावर सलामी देण्यासाठी सज्ज
झाडगावचे 'काल भैरव-जोगेश्वरी गोविंदा पथक' दहीहंडीसाठी तयारीरत्नागिरी:- गोविंदा आला रे आला…! या जयघोषाने आणि दहीहंडीच्या उत्साहाने रत्नागिरी शहर दुमदुमले असून, झाडगावच्या नामांकित काल भैरव-जोगेश्वरी...
अतिक्रमण हटाव मोहिमेला दोन दिवसांनी पुन्हा गती
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने हाती घेतलेली ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ अधिक तीव्र केली आहे. गेल्या चार दिवसांत प्रशासनाने जोरदार...












