राजापुरात काकाकडून पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला
राजापूर:- तालुक्यातील सौंदळ भालेकरवाडी येथे कौटुंबिक वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले असून, सख्ख्या काकाने आपल्या पुतण्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....
सोनवी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
संगमेश्वर:- उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरहून आलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला असून, सोनवी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका ३७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी...
आंबा घाटात ‘त्या’ तरुणाचा मित्रानेच केला खून
मैत्रीसाठी दारू ठरली कर्दनकाळ; रागाच्या भरात कारची ठोकर दिल्याने मृत्यू
देवरुख:- आंबा घाटात जखमी अवस्थेत सापडून मृत झालेल्या सातारा जिल्ह्यातील सुधीर अर्जुन यादव या तरुणाचा...
रोजगार निर्मितीत रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल
१३० टक्के रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण
रत्नागिरी:- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत रत्नागिरी जिल्ल्याने यावेळी भक्कम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे उदिष्टापेक्षा अधिक झेप घेत...
रत्नागिरीत गॅस सिलेंडर टंचाईवर तोडगा
हॉटेल व्यावसायिकांना २० टक्के कोटा देण्याचा महत्त्वाचा निर्णय
रत्नागिरी:- तालुक्यात गेल्या महिनाभरापासून भेडसावत असलेल्या गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी...
गायक महेश काळेंचा रत्नागिरीतील लाइव्ह शो अचानक रद्द
प्रेक्षकांकडून फसवणूक झाल्याची भावना
रत्नागिरी:- लोकप्रिय गायक महेश काळे यांच्या गायन मैफिलीचा रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडांगणावरती होणारा कार्यक्रम ऐनवेळी रद्द झाल्यानं, तसंच याची कल्पना...
जिल्ह्यात टँकरसाठी अद्याप एकही प्रस्ताव नाही
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या वाड्या, वस्त्यात, गावात पाणी टंचाई आहे. त्याठिकाणी तातडीने पाणी टँकर पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या टँकर सुरू करण्याचा एकही...
रत्नागिरीत अनधिकृत एलईडी मासेमारीवर कारवाई
‘भराडी प्रसन्न’ नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त
रत्नागिरी:- मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान नियमित सागरी गस्त घालत असताना मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत एल.ई.डी. लाईट लावून मासेमारी करणाऱ्या...
भाट्ये येथे कार-दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये दर्गा येथे इंडिकेटर देवून दुचाकी वळवत असताना रत्नागिरीहून गोळपकडे जाणाऱ्या मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघात स्वार जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा...
देवरुखात आढळली अतितीव्र कुपोषित बालिका
देवरुख:- शहरातील कांजीवरा अंगणवाडी येथील श्रीनिधी मारुती दानोळे (वय 1.8 वर्ष) ही बालिका अतितीव्र कुपोषित या श्रेणीत आढळून आली आहे. या बालिकेला देवरुख ग्रामीण...












