गणपतीपुळेत आज उसळणार भक्तांचा महापूर
उन्हाळी सुट्ट्यांसह अंगारकी चतुर्थीचा योग
रत्नागिरी:- जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे यंदाच्या उन्हाळी पर्यटन हंगामात मंगळवार दिनांक पाच एप्रिल...
रत्नागिरी शहरात दररोज एक तास पाणी पुरवठ्याचे नियोजन
रत्नागिरी:- वाढत्या तापमानामुळे रत्नागिरी शहरात तीव्र पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपालिकेने पाणी कपातीचा एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शहरात...
राजापुरात पाण्याच्या वादातून दाम्पत्याकडून भावावर लोखंडी कटावणीने हल्ला
राजापूर:- तालुक्यातील तेरवण थोरलीवाडी येथे विहिरीचे पाणी वापरण्यावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावाने आणि वहिनीने मिळून एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात...
आठवडा बाजार येथे दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी
रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथे खरेदीसाठी आलेल्या पादचारी वृद्धाला अज्ञात महिला दुचाकी स्वाराने धडक दिली. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय...
पत्रा तुटून घरावरुन पडल्याने वृद्धाचा मृत्यू
सात्विनगाव येथील दुर्दैवी घटना
खेड:- तालुक्यातील सात्विनगाव जोशीवाडी येथे घराच्या छतावरील कचरा साफ करत असताना पत्रा तुटून खाली पडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना...
महाराष्ट्राचा आझाद जैनवाल ठरला 72 व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा ‘भारत श्री’
रत्नागिरीत स्पर्धा उत्साहात संपन्न; विजेत्या दहाजणांचा गौरव
रत्नागिरी:- रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या 72 व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात मानाचा...
कौटुंबिक वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला
खेड तालुक्यातील मिर्ले मानेवाडी येथील घटना
खेड:- तालुक्यातील मिर्ले मानेवाडी येथे दारूच्या नशेत असलेल्या एका इसमाने आपल्या सख्ख्या भावावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना...
कारवांचीवाडी फाट्यावर भरधाव कारच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; चालकावर गुन्हा
रत्नागिरी:- शहराजवळील कारवांचीवाडी फाट्यावर १ मे रोजी सायंकाळी झालेल्या भीषण मोटार अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रभाकर शांताराम साळवी...
आरे-वारे मार्गावर कारमधील चौघांकडून कुटुंबावर चाकू हल्ला
रत्नागिरी:- तालुक्यातील आरे-वारे बीच रस्त्यावर दोन वाहनातील चार संशयितांनी मुंबई येथील कुटुंबावर चाकून हल्ला केला. या मध्ये दोघे जखमी झाले. चार अज्ञातांविरुद्ध ग्रामीण पोलिस...
समुद्रात बुडणाऱ्या २ पर्यटकांना जीवदान
गुहागर येथे स्थानिक तरुणांच्या धाडसाने वाचले दोघांचे प्राण
गुहागर:- तालुक्यात रविवारी सकाळी समुद्रात बुडण्याची धक्कादायक घटना घडली. सांगली जिल्ह्यातून फिरण्यासाठी आलेले दोन पर्यटक समुद्राच्या लाटांमध्ये...












