पानवल येथे दुचाकी अपघातात कापडगावच्या तरुणाचा मृत्यू
सिमेंट ब्लॉकला धडक लागल्याने घडली दुर्घटना; मृत चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी-हातखंबा मार्गावर पानवल येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला...
गणपतीपुळेत अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांचा जनसागर
रत्नागिरी:- कोकणची पंढरी मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील प्रसिद्ध क्षेत्र गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांचा जनसागर लोटला आहे. वर्षातील ही दुसरी अंगारकी चतुर्थी असल्याने आणि...
साळवी स्टॉप परिसरातून ‘ब्रीझा’ कारची चोरी
दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने खळबळ
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या साळवी स्टॉप परिसरातून एका अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या मारुती सुझुकी कंपनीची 'विटारा ब्रीझा' कार चोरून नेल्याची घटना उघडकीस...
गोळप येथे कार- बुलेटची समोरासमोर धडक; दुचाकीस्वार जखमी
रत्नागिरी:- रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्यावरील गोळप येथे मंगळवारी सकाळी 9.45 वा.सुमारास कार आणि दुचाकीची समोरा-समोर धडक होउन अपघात झाला. या अपघाता दुचाकी चालक...
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांच्या संख्येत वाढ
भागभांडवल मर्यादा ७५ कोटींवरून थेट १२५ कोटींवर; विशेष सर्वसाधारण सभेत निर्णय
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत बँकेच्या संचालकांच्या जागांमध्ये वाढ करण्याचा...
आरवली घाटात डंपर उलटून अपघात; चालक जखमी
संगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील आरवली घाटात सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. जयगडहून लोटेच्या दिशेने जाणाऱ्या एका डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्वराज्य पेट्रोल पंपाजवळील...
चिपळूण आगारातील चालकाला कर्जतमध्ये बेदम मारहाण
चिपळूण:- चिपळूण आगाराच्या बस चालकाला कर्जतमध्ये बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे...
राजिवडा येथे अल्पवयीन मुलीची घरात गळफास घेत आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील राजिवडा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने रहात्या घरात वाशाला ओढणीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...
जमीन वादातून साठरेबांबर येथे वृद्ध शेतकऱ्याला घरात घुसून धमकी; नऊ जणांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील साठरेबांबर ठोंबरेवाडी येथे जमिनीच्या वादातून एका ६८ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून त्यांना शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याचा...
थिबा पॉईंट परिसरात जुन्या वादातून तरुणावर हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील थिबा पॉईंट परिसरात जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका तरुणावर तिघांनी मिळून हल्ला केल्याची घटना ३ मे रोजी सायंकाळी घडली असून, या प्रकरणी रत्नागिरी...












