ॲट्रोसिटी प्रकरणातील ३५ संशयितांची निर्दोष मुक्तता
मार्गताम्हाने येथील घटना
संगमेश्वर:- तालुक्यातील मार्गताम्हाने येथे २०१३ साली पद्मावती देवीच्या पालखीवरून निर्माण झालेल्या वादानंतर दाखल करण्यात आलेल्या ॲट्रोसिटी प्रकरणात चिपळूण जिल्हा व सत्र न्यायालय...
गोळप येथे आजारपणाला कंटाळून प्रौढाची गळफास लावून आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप येथे एका ५६ वर्षीय प्रौढाने दीर्घकालीन आजारपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे....
जिल्ह्यातील हद्दपारीची पंधरा प्रकरणे अद्याप प्रलंबित
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्याकडे दाखल केले आहेत. प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या हद्दपारीच्या कारवाईचा वेग जानेवारी...
अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे कारावास
खेड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; 'पोक्सो'सह विविध कलमान्वये आरोपीला ठोठावली शिक्षा
खेड:- शालेय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी रोहन...
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकला वाचवताना ८ गाड्यांची धडक, दोघे जखमी
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर खेरशेत टोलनाक्याच्या अलीकडे असलेल्या पंचामृत ढाब्यासमोर रविवारी रात्री उशिरा एका भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेमुळे विचित्र अपघात घडला. या अपघातात एकूण ८...
बेपत्ता तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
पालशेत येथील घटना; गुहागर पोलिसांत नोंद
गुहागर:- गुहागर तालुक्यातील पालशेत येथील गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह माळरानावरील एका झाडाला गळफास...
सासरचे दागिने चोरणाऱ्या जावयाला पोलीस कोठडी
देवरुख:- सासरच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या जावयाला अटक करून मंगळवारी देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीशांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील निवे...
आरे-वारे येथे पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या चार आरोपींच्या ४८ तासांत मुसक्या आवळल्या
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
रत्नागिरी:- कोकणची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केली आहे. आरे-वारे...
जागेच्या वादातून गळ्यावर सूरा चालवून संशयिताने स्वतःलाच केले जखमी
दापोली जालगाव येथील घटना
दापोली:- तालुक्यातील जालगाव बर्वेआळी येथे जागेच्या वादातून एका आरोपीने वृद्ध घरमालकाला जीवे मारण्याची धमकी देत, स्वतःच्या गळ्यावर सूरा मारून घेत स्वतःला...
संगमेश्वरमध्ये जावयानेच चोरले सोन्याचे दागिने
निवे बुद्रुक येथील घरफोडीचा छडा
संगमेश्वर:- तालुक्यातील निवे बुद्रुक, शिंदेवाडी येथील घरफोडी प्रकरणाचा देवरुख पोलिसांनी यशस्वी छडा लावला असून, या प्रकरणात घरमालकाच्या जावयालाच अटक करण्यात...












