लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणास २० वर्षे सक्तमजुरी
२०२१ मध्ये गोव्यात घडली होती घटना; १३ साक्षीदार तपासले
खेड:- कामानिमित्त गोवा येथे गेलेल्या युवतीच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आनंद प्रकाश वाढवे...
दहावीच्या निकालात यंदाही कोकण बोर्डाची छाप; कोकण बोर्डाचा निकाल ९७.६२ टक्के
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे....
सामाईक विहिरीतील पाण्याच्या वादातून महिलेला दांडक्याने मारहाण
तेरवण थोरलीवाडी येथील घटना, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर:- सामाईक विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ५४ वर्षीय महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची...
केबल चोरीप्रकरणी एकाला रंगेहात अटक
खांडोत्री येथील घटनेत ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोघांचा शोध सुरू
चिपळूण:- तालुक्यातील पिलवली फाटा, खांडोत्री येथील एका चिरेखाणीतून ४५ हजार रुपये किमतीची तांब्याची केबल चोरल्याप्रकरणी...
धार्मिक कार्यक्रमादरम्यान मानाच्या ताटावरून वाद; वृद्धाला मारहाण
चिपळूण:- तालुक्यातील ओझरवाडी येथील शंकर मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान मानाच्या ताटावरून झालेल्या वादातून ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना...
जिल्ह्यात ४९ धरणांत केवळ ४३ टक्के पाणी
दापोली, खेड, लांजा तालुक्यात तीव्र टंचाई
रत्नागिरी:- जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच जिल्ह्यातील लघु आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली असून, ३०...
देवळे फाटा येथे दोन रिक्षांना कारची धडक, दोघे जखमी
संगमेश्वर:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील देवळे फाटा येथे पहाटेच्या सुमारास एका भरधाव कारने उभ्या असलेल्या दोन रिक्षांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा दुरुस्त करणारे...
सेवानिवृत्त शिक्षक-अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’चे मुख्यमंत्र्यांना साकडे
रत्नागिरी:- सेवानिवृत्त शिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व...
हापूस ‘डझना’ऐवजी ‘शेकड्या’वर
अवकाळीच्या भीतीने दरात घसरण; बाजारपेठेत लाखोंची उलाढाल!
चिपळूण:- अवकाळी पावसाच्या भीतीने डझनावर विकला जाणारा हापूस आंबा आता शेकड्यावर विकला जात आहे. ४ हजारापासून ६ हजार...
तुरळ येथे दोन कारचा अपघात; 7 जण जखमी
संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी येथील बस स्टॉपच्या मागे दोन कारचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांमधील 7 प्रवासी जखमी झाले...












