राजापुरात जमीन मोजणीवेळी हाणामारी
नाणार येथे भावानेच भावाला केली मारहाण
राजापूर:- जमिनीच्या वादातून सुरू असलेल्या शासकीय मोजणीदरम्यान दोन गटांत जोरदार राडा झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील नाणार पाळेकरवाडी येथे घडली....
जिल्ह्यात दारूबंदी, जुगार कायद्यांतर्गत चौघांवर गुन्हे दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्याच्या विविध भागांत अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम राबवली आहे. यामध्ये खेडशी, राजापूर, संगमेश्वर आणि दापोली परिसरात दारूबंदी आणि जुगार...
विनयभंगाच्या गुन्ह्यातून एकाची निर्दोष मुक्तता
खेड:- विनयभंगांच्या गुन्ह्यातून किरण संजय तायडे यांची अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यांच्यावतीने ॲड. साबळे, ॲड. जयेश जाधव यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य...
भरणे नाका येथे उभ्या लक्झरी बसला कारची धडक, ५ प्रवासी गंभीर जखमी
खेड:- मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे नाका येथे शनिवारी पहाटे भीषण अपघात घडला. मुंबई-गोवा महामार्गालगत उभ्या असलेल्या खाजगी लक्झरी...
वाकेड घाटात उभ्या कंटेनरला रिक्षाची धडक
चालक गंभीर, ४ महिला प्रवासी जखमी
लांजा:- महामार्गावर उभे असलेला कंटेनरला रिक्षाने पाठीमागून धडक दिल्याने रिक्षातील महिला प्रवाशांसह रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात...
राजापुरात जमीन, विहिरीच्या वादातून हाणामारी
दोघांवर गुन्हा दाखल
राजापूर:- तालुक्यातील तेरवण, थोरलीवाडी येथे सामायिक जमीन आणि विहिरीच्या वादातून एका महिलेवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस...
खेडचा अनुराग वाघमोडे दहावीत राज्यात प्रथम
खेड:- यंदाच्या दहावीच्या निकालात खेड तालुक्याने राज्यभरात मानाचा तुरा रोवला असून भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिराचा विद्यार्थी...
रत्नागिरीत सीएनजीचा प्रचंड तुटवडा; वाहनांच्या लांबच लांब रांगा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सीएनजी इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, वाढत्या मागणीमुळे वाहनचालकांना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी...
साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब निर्दोष
दापोली:- दापोली तालुक्यातील मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्टप्रकरणी खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने शिवसेना नेते तथा रत्नागिरीचे माजी पालकमंत्री व माजी परिवहन...
संगमेश्वर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा
विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची तुफानी बॅटिंग, आंबा बागायतदार संकटात
संगमेश्वर:- गुरुवारी सकाळपासूनच संगमेश्वर तालुक्यात पावसाळी वातावरण तयार झाले होते. हवामानाचा अंदाज आणि सकाळपासून जाणवणारा प्रचंड...












