मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात
रत्नागिरी:- केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये रत्नागिरीतील प्रथमेश गवाणकर यांनी प्रख्यात विधिज्ञ ॲड.असीम सरोदे यांच्यामार्फत...
औषधाच्या कंटेनरला दुचाकीची धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी
खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील हॅप्पी पंजाबी धाब्यासमोर भरधाव दुचाकीने पुढे जाणाऱ्या कंटेनर ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात...
रत्नागिरी वरची आळी येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील सुभाष रोड वरची आळी येथील राहत्या घरात ६५ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. रविलाल देवजी पटेल...
जिल्ह्यातील ६५५ एसटी गाड्यांवर जीपीएस यंत्रणा
चालकांचे वर्तन, धावता कारभार आता अधिकाऱ्यांच्या रडारवररत्नागिरी:- जिल्ह्यातील ६५५ एसटी गाड्यांवर अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे आता एसटीचा धावता कारभार आणि...
पत्नीचे फोटो काढल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण
धमकीच्या भितीमुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्नमंडणगड:- पत्नीचे फोटो काढल्याच्या संशयावरून दोन सख्ख्या भावांनी चुलत भावावर जीवघेणा हल्ला चढवत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कादवण येथे...
रत्नागिरी शहरात गांजा विक्रीप्रकरणी दोघांना अटक
४४ ग्रॅम गांजासह दुचाकीसह दोन मोबाईल हस्तगतरत्नागिरी:- शहरातील पेठकिल्ला ते रहाटाघर मार्गावरील ८० फूट हायवेवर- एमएसईबी कार्यालयासमोर गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या पोलिसांनी दोघांना...
जिल्ह्यातील ८४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘सायबर सुरक्षा व डिजिटल साक्षरतेचा’ जागर
जिल्हा परिषद व जिल्हा पोलीस दलाचा संयुक्त पुढाकाररत्नागिरी:- सध्याच्या मोबाईल युगात वाढती सायबर गुन्हेगारी, ऑनलाईन फसवणूक आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या गंभीर...
जिल्ह्यात आज 36 हजार बाप्पांना निरोप
रत्नागिरी:- जिल्ह्यात दीड दिवसांच्या आणि गौरी-गणपती गणपतीच्या विसर्जननंतर आता अनंत चतुर्थी विसर्जन दिवशी बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आज 36 हजार 175 घरगुती...
मोबाईलवरुन पालकांनी रागवल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
संगमेश्वर:- मोबाईल शाळेत घेऊन गेल्याच्या कारणावरून पालक रागावल्याने संगमेश्वर तालुक्यातील काटवली पड्याळवाडी येथील अवघ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना घडली आहे....
मारुती मंदिर येथील गणेश मंडपातील चांदीचे ताम्हण चोरीला
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे विराजमान असलेल्या ‘श्री रत्नागिरीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातून भरदिवसा सुमारे ४० हजार रुपये...












