लांजा पालू येथे जमिनीच्या मोजणीवरून हाणामारी

लांजा पोलिसांत पाच जणांवर गुन्हा दाखललांजा:- तालुक्यातील पालू कुंभारवाडी येथे घर परसवातील जमिनीच्या हद्दीवरून शेजाऱ्यांमध्ये जुना वाद उफाळून आला असून, चिव्याच्या काठ्या आणि खुर्चीने...

रत्नागिरीतील मालमत्तांचा मॅपिंग, सर्वेक्षण करार वादाच्या भोवऱ्यात

सर्वसाधारण सभेत समीर तिवरेकर आक्रमकरत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या कारभारावर पुन्हा एकदा वादाचे ढग साचले असून, शहरातील मालमत्तांच्या जिआयएस मॅपिंग व सर्वेक्षणासाठी केलेल्या एका वादग्रस्त...

रत्नागिरी सुभाष रोडवरून विवाहितेचे अपहरण; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातल्या सुभाष रोडवरील श्रीराम टॉकीज समोरील भागातून एका ४३ वर्षीय विवाहितेचे अज्ञात इसमाकडून अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात...

पाचांबे येथे बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

संगमेश्वर:- तालुक्यातील पाचांबे गायकवाडवाडी येथे रस्त्याच्या बाजूला एका नर बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आली...

चुलत्याला पुतण्याकडून दांडक्याने बेदम मारहाण

राजापूर ओझर राबंडवाडी येथील घटनाराजापूर:- राजापूर तालुक्यातील ओझर राबंडवाडी येथे रस्त्याने चालत जाणाऱ्या ७५ वर्षीय चुलत्याला अकारण शिवीगाळ करत पाठीमागून लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला...

रत्नागिरीत दुचाकी अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात दुचाकीचे ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३० वर्षीय तरुणाचा डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रेम...

हापूसला अखेर ई-पीक पाहणीत स्वतंत्र ओळख

हापूससह केशर, रत्ना, सिंधु, पायरीच्या नोंदीचा मार्ग मोकळा.; काजू, नारळ, सुपारीच्या सर्व जातींचाही समावेशरत्नागिरी:- कोकणची ओळख आणि बागायतदारांच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याला ई-पीक...

जिल्ह्यातून एकाच दिवशी सहाजण हद्दपार

आजअखेर एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण २१ जणांवर हद्दपारीची कारवाईरत्नागिरी:- एनडीपीएस कायद्यांतर्गत अंमली पदार्थांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू असून, २३ सप्टेंबर रोजी एकाच...

पाली अपघात प्रकरणातील ‘त्या’ मोटार चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- पाली येथून रत्नागिरीकडे येणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव ओरा मोटारीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली...

फोटो काढण्याच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवले

लांजा वेरवली बुद्रुक येथे दिवसाढवळ्या जबरी चोरीलांजा:- तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका ६० वर्षीय महिलेला दुचाकीवर बसवून नंतर ‘फोटो काढतो’ असे...