आस्थापनांना ‘पॉश’ अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक

रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांत विविध खासगी कार्यालये आणि कंपन्यांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 'पॉश' कायद्याची संपूर्ण राज्यात...

महिलेच्या विनयभंग प्रकरणात न्यायालयाकडून दोघांची निर्दोष मुक्तता

खेड:- मालमत्तेच्या जुन्या वादातून वहिनीने दीर आणि पुतण्या यांच्यावर लावलेल्या विनयभंग, शिवीगाळ व मारहाणीच्या गंभीर आरोपातून खेड येथील मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही...

महावितरणच्या पोलवर विजेचा धक्का लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू

मंडणगड:- तालुक्यातील कुंबळे येथे महावितरणच्या विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक 'रिटर्न शॉक' लागल्याने एका २५ वर्षीय तरुण वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उरण...

इको कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, एक जखमी

अपघात करून चालक पसार दापोली:- तालुक्यातील साखळोली येथील तेलोबा मंदिरासमोरील रस्त्यावर एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव आणि बेजबाबदारपणे येणाऱ्या इको कारने अॅक्टिव्हा मोटरसायकलला समोरून...

ट्रॅव्हल्स कंपनीत रजिस्ट्रेशन करण्याच्या बहाण्याने अडीच लाखांची फसवणूक

मुंबईतील व्यक्तीला रत्नागिरीत ऑनलाईन गंडा रत्नागिरी:- गुगलवर ट्रॅव्हल कंपनीचा नंबर शोधणे मुंबईतील एका नोकरदार व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. अवघ्या १४९ रुपयांचे रजिस्ट्रेशन शुल्क भरण्याच्या...

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’तून जिल्ह्यात 109 रुग्णांना थेट लाभ

75 लाख 90 हजारांचा निधी वितरित रत्नागिरी:- गंभीर आजारपण आणि उपचाराच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो गरजू रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ योजना...

रिक्षा अपघातातील जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

आंबा घाटात शुक्रवारी पहाटे झाला होता अपघात साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात शुक्रवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. गोवरेवाडी बसथांब्याजवळ मालवाहू रिक्षाला झालेल्या...

निरुळ सडा येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील निरुळ सडा येथील पायवाटेवर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित...

कुवारबाव येथे तरुणावर कोयत्याने सपासप वार

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, ३ संशयित ताब्यात रत्‍नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर येथील सात बंगल्याच्या मागे कोयत्‍याने सपासप वार करुन सूरज राजाराम झोरे (25,मुळ रा.नायरी संगमेश्वर सध्या...

अपघात करून पळालेल्या कंटेनर चालकाला पकडले

लांजा:- गोवा राज्यातील पत्रादेवी येथे अपघात करून मुंबईच्या दिशेने पळणाऱ्या कंटेनर चालकाला लांजा पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून पकडले . मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा तालुक्याच्या हद्दीतील कुवे...