विजेच्या तारेचा धक्का लागून १० वर्षीय बालकाचा मृत्यू
मंडणगड लाटवण येथील दुर्घटनामंडणगड:- तालुक्यातील लाटवण येथे विजेच्या मुख्य प्रवाहातील तुटलेली तार पायाला चिकटल्याने बसलेल्या भीषण धक्क्यामुळे एका दहा वर्षांच्या निष्पाप बालकाचा जागीच तडफडून...
सलग सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेत ६५ हजार पर्यटकांची हजेरी
रत्नागिरी:- ऑक्टोबर हिटचा तडाखा राज्यभर जाणवत असतानाच मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांमधील पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांना पसंती दिली. सलग तीन दिवसांच्या सुट्टीत गणपतीपुळे मंदिरात सुमारे...
मोटारसायकलवरुन गेलेला तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील संगलट ओवली स्टॉप येथून मोटारसायकलवरुन बाहेर गेलेले हमीम कलाम नाडकर (वय २४, रा. संगलट मोहल्ला, खेड) हे १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीपासून...
दापोलीत वृद्धाची गळफास लावून आत्महत्या
उपचारापूर्वीच उपजिल्हा रुग्णालयात निधनदापोली:- तालुक्यातील नवानगर येथे राहणाऱ्या ७९ वर्षीय वृद्धाने राहत्या घराबाहेरील शेडमध्ये नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली...
मिरकरवाडा जेटीवर नेपाळी तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात अचानक बेशुद्ध पडलेल्या एका २० वर्षीय नेपाळी तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ईश्वर रामकृष्ण चौधरी (वय...
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई
रत्नागिरी:- राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने संपूर्ण तांत्रिक यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतीपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी...
ऑक्टोबर हिटचा प्रभाव! रत्नागिरीत पारा 38 अंशांपर्यंत
रत्नागिरी:- ऑक्टोबर हिटचा सर्वाधिक फटका रत्नागिरी शहर आणि परिसरातील नागरिकांना बसला. गणेशोत्सवानंतर रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवला. गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमान...
जिल्ह्यात संशयितरित्या फिरणाऱ्या तिघांवर कारवाई
चिपळूण, संगमेश्वर, लांजा येथे तिघांवर दाखलरत्नागिरी:- जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात...
जुवाटी येथे तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
राजापूर:- तालुक्यातील जुवाटी गावात भावोजींच्या घरासमोर उभा असलेल्या एका ३७ वर्षीय तरुणावर पाठीमागून येऊन कोयत्याने प्राणघातक वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या...
देवरूखात वृद्धाला ९४ हजारांचा गंडा
देवरूख:- शहरासह परिसरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांचे सत्र सुरूच असून सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी इंस्टाग्रामवरील एका फेक प्रोफाइलद्वारे तरुणाला ५४...












