228 पैकी 210 शिक्षकांची कागदपत्र पडताळणी पूर्ण

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक भरतीरत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या पदवीधर शिक्षण सेवक भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणीचा टप्पा पूर्ण झाला...

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा

राजापूर:- शहरातील खडपेवाडी परिसरातील एका घरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या तीन पत्ती मटका जुगार अड्ड्यावर राजापूर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत...

दापोलीतून कामगार बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

दापोली:- कामानिमित्त दापोली तालुक्यात आलेले पालघर जिल्ह्यातील एका मजुराचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशोक केवजी फडवळे (वय ३९, रा....

रत्नागिरीत मेकॅनिकांच्या हाताला तंत्रज्ञानाची साथ

शासकीय तंत्रनिकेतन व ‘एकता’ असोसिएशनमध्ये  सामंजस्य कराररत्नागिरी:- टू व्हिलर मेकॅनिक क्षेत्रातील तांत्रिक कौशल्यविकास, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी आणि 'एकता...

जिल्ह्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू

आंबा, काजू, नारळ व सुपारी उत्पादकांना मिळणार संरक्षणरत्नागिरी:- बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादनात होणारी घट आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सोसावे लागणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन कृषी...

मंडणगड–वेळास एसटी बसला अपघात; तीन प्रवासी जखमी

मंडणगड:- मंडणगड–वेळास मार्गावरील मालेगाव येथील धोकादायक वळणावर आज 6 ऑक्टोबर मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधील तीन...

रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटीक्स जिल्हा निवड चाचणी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा अॅथलेटीक्स असोसिएशनच्यावतीने रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी NIDJAM राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटीक्स जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतून...

सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ आढळला खलाशाचा मृतदेह

दापोली:- हर्णे (ता. दापोली) येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या बाजूला समुद्राच्या पाण्यात एका खलाशाचा मृतदेह तरंगताना आढळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. याप्रकरणी हर्णे पोलीस ठाण्यात...

मिरकरवाडा जेटी येथे मच्छी खरेदीच्या वादातून तरुणावर लोखंडी फाईटने हल्ला

दोन संशयितांविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- मच्छी खरेदी करण्यासाठी मिरकरवाडा येथे गेलेल्या तरुणाला ‘तू मच्छी खरेदी करण्याची डेअरिंग कशी केलीस?’ असे म्हणत दोघांनी शिवीगाळ करून लोखंडी फायटरने...

हातखंबा येथे दुचाकी स्लिप झाल्याने अपघात; स्वार जखमी

रत्नागिरी:- हातखंबा येथे दुचाकी स्लिप झाल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये स्वार जखमी झाला असून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उदय मनोहर...