जिल्ह्यात पर्सनेट मच्छिमारीचा आजपासून ‘श्री गणेशा’
रत्नागिरी:- कोकणात किनारपट्टीवर तीन महिन्यांपासून मच्छिमारी बंदी लागू असल्याने पर्सनेट मच्छिमारीला सोमवार दि. १ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. मासेमारीला दि. १ ऑगस्टपासून मासेमारीला...
परतीच्या प्रवासासाठी कोकणातून विशेष रेल्वेगाडी धावणार
खेड:- गणेशोत्सव काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. तर, गणेश विसर्जनानंतर कोकणातून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन...
लांजा येथे स्विफ्ट कारची रिक्षाला धडक, रिक्षा चालक जखमी
लांजा:- स्विफ्ट कारने रिक्षाला समोरासमोर धडक दिल्याने रिक्षाचालक जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी शिपोशी मालवाडी येथे घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...
हर्णे बाजारपेठेतून ५९ वर्षीय व्यक्ती बेपत्ता
पोलिसांकडून शोध सुरू
दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे बाजारपेठेतून मूळचे तेलंगणा राज्यातील आणि सध्या दापोली येथे वास्तव्यास असलेले ५९ वर्षीय दासु चिन्नाचन्नप्पा गादम हे अचानक बेपत्ता...
लांजा येथे वहाळात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
लांजा:- लांजा प्रभानवल्ली गोसावीवाडी येथे नदी वहाळ पार करताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता घडली होती....
मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा रांगोळीमध्ये साकारली
संतोष केतकरांची धाडसी कला, कोकणवासीयांच्या संतापाचे प्रतिबिंब
चिपळूण:- संपूर्ण कोकणातील प्रवाशांना त्रास देणारा मुंबई-गोवा महामार्ग याच्या दुर्दशेचा आवाज आता कलात्मक माध्यमातून ऐकवला गेला आहे. चिपळूण...
लग्नाचा हट्ट जीवावर बेतला, प्रियकराने सहकाऱ्यांच्या मदतीने काटा काढला
मिरजोळेतील मुलीच्या खुनाचे कारण समोर
रत्नागिरी:- प्रेयसीने लग्नाचा हट्ट धरल्याने प्रियकराने दोन सहकार्याच्या मदतीने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबा घाटातील दरीत...
शिकारीच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
देवरुख:- वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगून फिरणाऱ्या दोन तरुणांना देवरुख पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी बनावटीची बंदूक, जिवंत काडतुसे,...
गणपतीसाठी गावी आलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
तळसर कदमवाडीत शोककळा
चिपळूण:- गणपती सणानिमित्त मुंबईहून गावी आलेल्या एका तरुणाचा तळसर कदमवाडी येथील विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. महेश...
मिरजोळे येथील तरुणीची हत्या करून आंबा घाटात फेकले, दहा दिवसानंतर खुनाचा उलगडा
रत्नागिरी:- प्रेमसंबंधातून रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्या प्रियकराने आंबा घाटात खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या...












