… तर सप्टेंबरमध्ये राज्यव्यापी संप अटळ
सरकारी कर्मचाऱ्यांची रत्नागिरीत निदर्शने
रत्नागिरी:- प्रलंबित मागण्यांकडे युती शासनाने केलेल्या ‘दुर्लक्ष‘ विरोधात तीव्र संताप व्यक्त करत, रत्नागिरीसह राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. जर...
गणपतीपुळे मंदिरात भाविकांसाठी लवकरच ड्रेसकोड
रत्नागिरी:- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील प्रसिद्ध स्वयंभू गणपती मंदिरात आता देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्त आणि पर्यटकांसाठी लवकरच भारतीय हिंदू संस्कृतीला साजेसा पेहराव...
अर्जुना धरण भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पर्यटकांना धरण परिसरात प्रवेशास बंदी
पाचल:- राजापूर तालुक्यातील मौजे करक येथील अर्जुना मध्यम प्रकल्पातील अर्जुना धरण गुरुवारी १० जुलै रोजी पहाटे ५.३० वाजता पूर्ण क्षमतेने...
लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध; चिपळुणात डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल
चिपळूण:- डॉक्टरी पेशाला कलंक लागेल असं कृत्य मूळचा चिपळूण येथील डॉ. नोमान अत्तारने यानं केलं आहे. चिपळूणच्या डॉ. नोमान अत्तारने एका 32 वर्षीय तरुणीला...
मासेमारी आली अंगलट; मिऱ्या समुद्रात बुडता बुडता वाचला पुण्याचा पर्यटक
रत्नागिरी:- जिल्ह्यातील मिऱ्या समुद्रकिनारी एक मोठी दुर्घटना टळली आहे. पुण्याहून मासेमारीसाठी आलेल्या एका व्यक्तीला समुद्राच्या उधाणात वाहून जात असताना स्थानिक ग्रामस्थांनी वाचवले. रहीम मिसाक्शीर...
फिर्यादीला तपासाची माहिती मिळणार मोबाईलवर
'मिशन प्रगती' व 'मिशन प्रतिसाद'मुळे पोलिसांचे काम प्रभावी होणार
रत्नागिरी:- गुन्ह्यातील फिर्यादीला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यातील अपडेट मिळण्यासाठी ‘मिशन प्रगती’ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या...
एड्स प्रतिबंधक पथकाच्या माजी व्यवस्थापकाची लाच प्रकरणात निर्दोष मुक्तता
रत्नागिरी:- जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक पथकाचे माजी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन पवार यांची लाच प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली.
त्यांच्या विरोधात जागृती फाउंडेशन,मालवणचे...
कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना बेशुद्ध करून लुटणारा अटकेत
आरपीएफच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघड
रत्नागिरी:- कोकण कन्या एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २०११२) मध्ये प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या एका आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) गुन्हे आणि...
अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणारा शिक्षक निलंबित
दापोली:- तालुक्यातील दाभोळ येथील प्राथमिक शाळेतील उपशिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आला असून, संबंधित शिक्षकाविरोधात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला...
जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी
रत्नागिरी:- द्विपक्ष बोलणे पुनर्स्थापित करा, मान्यता प्राप्त संघटनेबरोबर झालेल्या करारांची काटेकोर अंमलबजावणी करा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित चालू करा यासह इतर मागण्यांसाठी ऑल...












