जिल्ह्यात ऑगस्टमध्ये सहा लाखांचा मद्यसाठा जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभाग; गोवा राज्यातील विदेशी मद्यावर कारवाई
रत्नागिरी:- राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रत्नागिरी विभाग व भरारी पथक रत्नागिरी यांच्या पथकाने गेल्या महिन्यात धडक...
लांजात दुचाकीने धडक दिलेल्या वृद्धाचा मृत्यू
लांजा:- मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने गंभीररित्या जखमी झालेले सदानंद कृष्णा कांबळे (७५, हसोळ बौद्धवाडी, ता.लांजा) यांचे जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
मोटारसायकल वेगाने...
दुर्वास पाटीलचे वडील पोलिसांच्या ताब्यात
खून प्रकरणात दर्शन पाटीलच्या सहभागाची होणार चौकशी
रत्नागिरी:- दुर्वास पाटीलने केलेल्या तिहेरी खून प्रकरणाचा तपास रत्नागिरी पोलिसांनी युद्धपातळीवर सुरु केला आहे. मुख्य आरोपी दुर्वास आणि...
खेर्डी येथे सव्वा लाखाच्या मशीनची चोरी
दापोली:- खेर्डी येथील रिलायन्स कंपनीच्या मेन कॅबिनेटमध्ये ठेवलेले राऊटर व मशीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री नऊ वाजण्यापूर्वी घडली....
भाजपा तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांनी केले वीर व जंगम कुटुंबाचे सांत्वन
दुर्वास पाटील याला कठोर शिक्षा मिळावी यासाठी योग्य तपासाची केली मागणी
रत्नागिरी:- भक्ती मयेकरसह राकेश जंगम व सीताराम वीरची हत्या करणार्या क्रुरकर्मा दुर्वास पाटील याचे...
चिपळूणमध्ये विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
चिपळूण:- तालुक्यातील तांबेवाडी (बामणोली) येथे शुक्रवारी दुपारी भीषण घटना घडली. विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी साधारण 12.30 च्या सुमारास समोर...
कौटुंबिक वादातून वृद्ध शेतकऱ्याला मारहाण
राजापूर तालुक्यातील ताम्हाणे येथील घटना
राजापूर:- कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत एका ६७ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील ताम्हाणे, ताम्हणकरवाडी येथे घडली...
दहा दिवसाच्या बाप्पांना आज निरोप
रत्नागिरी:- दहा दिवसांच्या बाप्पांना आज जिल्हाभरात निरोप दिला जाणार आहे. जिल्हाभरात ३६ हजार ८६० बाप्पांच्या मूर्तींचे आज विसर्जन करण्यात येईल. गौरी - गणपती विसर्जन...
निवळी-बावनदी रस्त्यावर मालवाहू ट्रकच्या अपघातात चालकाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी-बावनदी रस्त्याच्या वळणावर जयगडहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये उत्तर प्रदेश येथील तरुण चालक गंभीर जखमी झाला. तात्काळ त्याला उपचारासाठी...
सावर्डे येथे दुचाकी अपघातात तरुणीचा दुर्दैवी अंत
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील तुरंबव फाट्याजवळ एका मॅक्स गाडीला दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार...












