वाहतुकीला अडथळा; तीन वाहन चालकांविरोधात गुन्हा
रत्नागिरी:- सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या तीन वाहन चालकांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 14 जुलै रोजी...
सवणसमधील तरुणीचा विषबाधेने मृत्यू
खेड:- तालुक्यातील सवणस-रांगलेवाडी येथील रहिवासी व सध्या घाटकोपर-मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या अश्विनी रत्नू रांगले या २१ वर्षीय तरुणीचा अन्नातून झालेल्या विषबाधेतून मृत्यू झाला. तिच्यावर...
दापोली समुद्रकिनारी दोन मृतदेह आढळल्याने खळबळ
दापोली:- तालुक्यातील आंजर्ले, केळशी समुद्रकिनारी दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क...
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा २२ लाखांचा साठा जप्त
उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला, गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे....
भाट्ये समुद्रकिनारी अज्ञात महिला बेशुध्द अवस्थेत सापडली
रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनारी अज्ञात महिला बेशुध्द अवस्थेत मिळून आली. तिला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवार...
नरबे फाटा अपघातातील गंभीर जखमी असलेल्या एकाचा मृत्यू
रत्नागिरी:- बुधवारी सकाळी 6.30 वा.सुमारास नरबे फाटा येथे ट्रक आणि टेम्पोमध्ये धडक होउन झालेल्या अपघातातील गंभिर जखमी मुज्जफीर अमजत जांभारकर (24) तरुणाचा कोल्हापूरला पोहचल्यावर...
गावडे आंबेरे येथे दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू
जखमी दुचाकीस्वार महिलेचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- मोटारसायकलवरून तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या मेघा टोलू डोर्लेकर ( ५०, रा. रत्नागिरी) यांचा कोल्हापूर...
गणपतीत कोकणात बोटीने; मुंबई-रत्नागिरी तीन तासात
रत्नागिरी:- यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोकणवासीयांना मोठी भेट देणार असल्याची घोषणा भाजप नेते आणि...
हरचिरी धरणाचे ९५ टक्के काम पूर्ण
धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा; १३ कोटी ७ लाखांचा प्रकल्प
रत्नागिरी:- उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला तालुक्यातील हरचिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेतील...
सात महिन्यात शहर पोलीस स्थानकाला मिळाले नवे पोलिस निरीक्षक
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाला अवघ्या सात महिन्यात नवीन पोलीस निरीक्षक मिळाले आहेत. शहर पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदावर आता विवेक पाटील यांनी नियुक्ती...












