हातीवले येथे उभ्या ट्रकला भरधाव कारची धडक; एकाचा मृत्यू

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरमधील हातीवले येथील टोल नाक्यावर उभ्या ट्रकला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पाच जण...

चिपळूणमध्ये घरफोडी; अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

चिपळूण:- शहरातील कळंब असते येथील ज्ञानेश्वरी अपार्टमेंटमध्ये घरफोडीची गंभीर घटना उघडकीस आली आहे. दोन सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून ते तीन सप्टेंबर रोजी संध्याकाळी...

फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली २१ लाखांची फसवणूक

चिपळूण:- सावर्डे येथे दोन फ्लॅट बुक करून दोन वर्षे उलटली तरी सदनिकेचा ताबा दिला नाही. या प्रकरणी एकाची २१ लाख रूपयांची फसवणूक झाली आहे....

भोस्ते येथे तरुणावर हल्ला; गुन्हा दाखल

खेडः- तालुक्यातील भोस्ते रेल्वे ब्रिजजवळील पाटीलवाडी परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून एका तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रात्री...

वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर

मराठा आरक्षण आंदोलनामुळे ढकलण्यात आला पुढे खेड:- राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षण मुद्द्यामुळे मनसेचे बडतर्फ नेते वैभव खेडेकर यांचा गुरुवारी होणारा भाजपातील पक्ष प्रवेश पुढे...

भक्ती मयेकरचा मोबाईल सायली बारमधून हस्तगत, अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता

रत्नागिरी:- वाटद-खंडाळा येथे प्रेमसंबंधातून भक्ती मयेकर (२६,रा.मिरजोळे नाखरेकरवाडी,रत्नागिरी) या तरूणीचा वायरने गळा आवळून खून करण्यात आला होता. तसेच सिताराम किर याचा ज्या ठिकाणी जबर...

वामन द्वादशीला जिल्ह्यात १ हजार ७०२ बाप्पांना निरोप

रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या' अशा धोषणेत आणि ढोल ताशांच्या गजरात जिल्ह्यात गणेशोत्सवातील वामनद्वादशीच्या दिवशी 1 हजार ७०२ खासगी तर ५ सार्वजिनक...

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी जनमोर्चाचा विरोध

रत्नागिरी:- मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला ओबीसी जनमोर्चाने तीव्र विरोध करत निषेध दर्शवला आहे. 2 सप्टेंबर, 2025 रोजीच्या शासन निर्णयाचा निषेध...

जाकादेवी येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठेत रस्ता ओलांडणार्‍या प्रौढाला भरधाव दुचाकीची धडक बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला अपघाताची ही घटना बुधवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वा.सुमारास...

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 9 शिक्षकांना जाहीर झाला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त 27 प्रस्तावांमध्ये ही निवड...