खेड येथे भरदिवसा घरफोडी; पावणेआठ लाखांचा ऐवज लंपास
खेड:- खेड शहरातील भरणे बाईतवाडी येथील एकाच इमारतीमधील दोन फ्लॅट्सचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी तब्बल ७ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना उघडकीस...
रत्नागिरी कोळंबे येथे डोहात बुडून दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील कोळंबे येथील पऱ्यामधील डोहात बुडून कल्याण-मुंबईतील दोन मुलांचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. ८) सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला.पूर्णगड पोलिसांनी मृतदेह...
शिक्षण आनंददायी, भाकरी देणारे अन् राष्ट्रभक्ती निर्माण करणारे हवे
शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे प्रतिपादनरत्नागिरी:- शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘चला शाळेत जाऊया’ अभियान अंमलबजावणी बैठकीत शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि...
मारुतीमंदिर व कुवारबाव येथे वाहतुकीस अडथळा, २ वाहन चालकांविरोधात गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील मारुतीमंदिर व कुवारबाव सार्वजनिक रस्त्यावर वाहन लावून वाहतूकीस व रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन चालकांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
दहागावात गुरांच्या गोठ्याला भीषण आग
दोन दुभत्या गाईंचा होरपळून मृत्यूमंडणगड:- मंडणगड तालुक्यातील मौजे दहागाव निमदेवाडी येथे मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका गुरांच्या गोठ्याला अचानक लागलेल्या भीषण आगीत दोन...
मासे विक्रेत्या सहा महिलांवर गुन्हा दाखल
राजापूर शहरात पोलीसांची कारवाईराजापूर:- राजापूर शहरातील सार्वजनिक रस्त्यावर नियमबाह्यरीत्या मासळी विक्री करून दुर्गंधी पसरवणाऱ्या नाटे येथील सहा महिलांवर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
गोपाळ कृष्ण पतसंस्थेच्या सर्व संचालकांना अटकपूर्व जामीन
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून दिलासाखेड:- गोपाळ कृष्ण पतसंस्था प्रकरणात सर्व संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने सर्व...
रत्नागिरीत समुद्राचे खारे पाणी गोड करण्याचा प्रकल्प
उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणारत्नागिरी:- रत्नागिरी शहरासह जिल्ह्याचा पुढील १०० वर्षांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पावर ठोस चर्चा...
शिळ येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा
पावणेदोन लाखांचे रसायन व साहित्य जप्त, एकावर गुन्हारत्नागिरी:- तालुक्यातील मौजे शिळ, कदमवाडी येथील नदीकाठच्या झाडीझुडपात बेकायदा सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर रत्नागिरी शहर...
पानवल, शीळ धरण क्षेत्रातील पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन
पालकमंत्री ना. सामंत यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देशरत्नागिरी:- रत्नागिरी शहरासह आसपासच्या ग्रामीण भागाचा पाण्याचा प्रश्न वेळेत सुटावा आणि भविष्यातील जलसंकट टाळता यावे, यासाठी पानवल आणि...












