गेट लावायला विसरल्याच्या कारणावरून वृद्धासह मुलीला मारहाण
दाम्पत्यावर गुन्हा दाखल
राजापूर:- तालुक्यातील मिठगवाणे (सडेवाडी) येथे जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला लाकडी काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. 'गेट लावायला विसरला' या...
रत्नागिरी जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये: जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्याचे वितरण देखील सुरळीत सुरु आहे. बुकींगसाठी...
आंघोळीसाठी पाणी गरम करताना भाजलेल्या वृद्धेचा मृत्यू
रत्नागिरी:- आंघोळीसाठी पाणी गरम करत असताना अचानक आगीचा भडका उडून गंभीररीत्या भाजलेल्या एका ६७ वर्षीय वृद्धेचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेवंती...
बंद घर फोडून ३ लाखाच्या ऐवजावर डल्ला
नाटे येथील घटना; दोन लाख ९१ हजाराचे सोन्याचांदीचे दागिने लंपास
राजापूर:- तालुक्यातील नाटे येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ९१ हजार रुपये किमतीचे...
मिरकरवाडा चाकू हल्ला प्रकरणात ‘छोटा भाई’ याचा हात
रत्नागिरी: मिरकरवाडा येथे शिमगोत्सवातील वादातून मच्छीमारावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मिऱ्या येथील 'छोटा भाई'चा...
चिपळूण येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या
चिपळूण:- तालुक्यातील मुंढे-सावंतवाडी येथे एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ...
गुहागर पं. स. सभापतीपदी प्रणव पोळेकर तर उपसभापतीपदी निलेश सुर्वे
गुहागर:- गुहागर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत महायुतीने बाजी मारली आहे. सभापतीपदी शिवसेनेचे (शिंदे गट) प्रणव पोळेकर आणि उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे निलेश...
मद्याच्या नशेत पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- पाय वाटेने घराकडे येणाऱ्या पत्नीच्या पाठीमागून येवून दांडक्याने मारुन जखमी करणाऱ्या पतीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक कृष्णा सुतार...
चिपळूण पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सुर्यकांत खापले यांची निवड
चिपळूण:- चिपळूण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली. सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिंदेसेना व भाजपची युती झाली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज...
वरवंटा डोक्यात मारुन मुलाकडून आईच्या खुनाचा प्रयत्न
रत्नागिरी:- धावणवाडी (ता. लांजा) येथे आईच्या डोक्यात वरवंटा मारुन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या मुलाविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष गणपत दिवाळे...












