पावस- गावखडी सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान; संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा

पावस:- पावस ते गावखडी जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश दत्ताराम माईन (वय...

खेड शेलारवाडी धरणात मासेमारी करणाऱ्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

खेड:- मासेमारीसाठी धरणावर गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडली आहे. प्रसाद प्रदीप आंब्रे (वय...

पुर्णगड येथे घरगुती वादातून सासूने सुनेला केली मारहाण

सासऱ्याकडून जीवे मारण्याची धमकी रत्नागिरी:- घरात कचरा काढण्यावरून झालेल्या किरकोळ वादाने रत्नागिरी तालुक्यातील पुर्णगड येथे अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले. सासूने सुनेला कपडे वाळत घालण्याच्या...

कारवांचीवाडी पारसनगर येथे आईनेच केली बाळाची हत्या

चिपळूण अलोरे येथील महिला, वास्तव्यास होती रत्नागिरीत रत्नागिरी:- 'माता न तू वैरिणी' या म्हणीची प्रचिती देणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी...

करबुडे येथे कार- डंपर अपघातात कारचा चक्काचूर; चालक जखमी

रत्नागिरी:- निवळी-जयगड मार्गावरील करबुडे येथे कार आणि डंपरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये कारचा चक्काचूर झाला असून चालक जखमी झाला आहे. हा...

देवरुखमधील सोने व्यावसायिक अपहरण प्रकरणाचा उलगडा

रत्नागिरी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या रत्नागिरी:- देवरुख येथील एका सोने व्यावसायिकाच्या अपहरणाच्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात रत्नागिरी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात धडाकेबाज कारवाई केली आहे. सोने...

खंडाळा येथील मृत सिताराम वीर यांना मारहाणीनंतरचे फोटो पोलिसांच्या हाती

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद खंडाळा खून प्रकरणात मृत सीताराम वीर याला मारहाण झाल्यानंतरचे फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामध्ये वीर याच्या चेहऱ्यावर व पायावर मारहाण...

गांधारेश्वर नदीनजिक सापडली चप्पल, मोबाईलसह पर्स;  बेपत्ता महिलेबाबत गूढ वाढले

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील गांधारेश्वर नदीवरील पुलावर एका महिलेची चप्पल, पर्स आणि मोबाईल सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची...

आंबेशेत येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित...

मानसिक तणावातून पेटवून घेत तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- मानसिक तणावातून एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील कोरेगाव बेलवाडी येथे घडली आहे. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना...