जन्माजन्माची साथ, पती-पत्नीने एकत्रच घेतला अखेरचा श्वास

चिपळूण:- पती-पत्नीने एकाच दिवशी अखेरचा श्वास घेतल्याची घटना निवळी येथे रविवारी घडली. या दाम्पत्याच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्यावर सोमवारी शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले....

इंग्लंडमध्ये रत्नागिरीच्या अविराज गावडेची विजयी घोडदौड सुरूच

ब्रिटीश प्रिमियर लीगमध्ये दाखवला गुगलीचा जलवा रत्नागिरी:- रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे हा सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट कौंटी व प्रिमियर लीग खेळत असून इंग्लंडमधील ब्रिटीश...

कुंभार्ली घाटात ट्रकची कारला धडक

दोघे जखमी, ट्रकचालक फरार चिपळूण:- कुंभार्ली घाटातील एका वळणावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने एका कारला धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या...

फुरसे जातीचा साप चावल्याने महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- शेतात बेनणीचे काम करत असताना महिलेला फुरसे जातीचा साप चावला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकारी श्रेयस माईल...

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दहा तासांपासून ठप्प

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ काल रात्री ११ वाजताच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक गेल्या दहा तासांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. या...

हातखंबा शाळेजवळील वळणावर गॅस टँकर उलटला; मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा शाळेजवळील अवघड वळणावर सोमवारी रात्री अकरा वाजता गॅस टँकर पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती...

गुगल मॅपचा आधार फसला; टेम्पो पलटी होऊन अपघात

केमिकलने भरलेले बॅरल जंगलात गेले वाहून संगमेश्वर:- गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाताना गुगल मॅप द्वारे शॉर्टकट शोधत फुणगुस मार्गे जाताना केमिकलने भरलेला आयशर टेम्पो पलटी होऊन...

घरावर झाड कोसळल्याने शिरसे येथे महिला जखमी

छपराचे नुकसान: पावसाचा जोर ओसरला राजापूर:- जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला अधूनमधून श्रावणसरी कोसळतच आहेत. सलग चार दिवस वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे....

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ना. उदय सामंत यांची बैठक; आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा

रत्नागिरी:- भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची सोमवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत या बैठकीत...

कामगार मृत्यूप्रकरणी कंपनी मालकासह चौघांवर गुन्हा

खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिक कंपनीत झालेल्या स्फोटात समीर कृष्णा खेडेकर (४० रा. घाणेखुंट-खेड) या कामागाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत. कंपनीचे...