निवळीतील घटनेला महावितरण जबाबदार

दोघांच्या मृत्यूचे प्रकरण; 'विद्युत निरीक्षण'चा प्राथमिक अहवाल रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी शिंदेवाडी येथे महावितरण कंपनीच्या तुटलेल्या विद्युतवाहिनीचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे निवळी परिसरात...

बिले थकल्याने जलजीवन ठेकेदारांचे ‘काम बंद’ आंदोलन

चिपळूण:- सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत केलेल्या कामाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे बिले न मिळाल्याने एका अभियंता ठेकेदाराने आत्महत्या केल्यानंतर, त्या घटनेचे पडसाद कोकणातही...

खासगी शिकवणी शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

गैरकृत्याचा व्हिडीओही केला खेड:- तालुक्यातील एका ग्रामीण भागात खासगी शिकवणीमध्ये शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. संबंधित संशयित आरोपीने आपल्या...

पाकिस्तानला हरवण्यासाठी लागणारे शस्त्र वाटदमध्ये तयार होणार

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास रत्नागिरी:- वाटदमध्ये शस्त्र बनविणारा कारखाना येणार आहे. पाकिस्तानला हरवण्यासाठी लागणारे शस्त्र वाटदमध्ये होणार याचा अभिमान असायला हवा. शेतकऱ्यांना...

लोटे औद्योगिक वसाहतीत बॉयलरच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू

खेड:- लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक कंपनीत शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण अपघात झाला. बॉयलरचा एअर प्री-हिटर दाबामुळे अचानक फुटल्याने झालेल्या स्फोटात समीर कृष्णा...

मंगला एक्सप्रेसची धडक लागून वृद्धाचा मृत्यू

गावाच्या नावाच्या टी-शर्टमुळे ओळख पटली संगमेश्वर:- तालुक्यातील घाटीवळे रेल्वे बोगद्यात गुरुवारी दुपारी झालेल्या दुर्दैवी अपघातात लांज्यातील एका वृद्धाचा मृत्यू झाला. सीताराम भिवा दरडे (वय ७०,...

अलावा-जाकिमिऱ्या येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शहरानजीकच्या अलावा-जाकिमिऱ्या येथील महिलेला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील...

युवतीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी वृध्दाला बेड्या

संशयिताला जमावाने तोंड काळं करून दिलं पोलिसांच्या ताब्यात खेड:- तालुक्यातील आवाशी गावात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या एका युवतीवरील विनयभंग व लैंगिक अत्याचारप्रकरणी संजय आंब्रे (वय 61,...

कोदवली येथील पेट्रोल पंपावर जोरदार हाणामारी

राजापूर:- कोदवली येथील पेट्रोल पंपावर शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दोन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. किरकोळ कारणावरून पेटलेल्या दोन तरुणांनी एकमेकांवर तुटून पडत जबरदस्त...

देवधे येथील कात कारखान्यावर  एटीएसची कारवाई; दोघांना अटक

लांजा:- ठाणे युनिटच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी लांजा तालुक्यातील देवधे येथील ग्रीन वेव्ह ग्रो कंपनीवर छापा टाकून खैर लाकडांच्या तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस...