लोटे महापारेषण उपकेंद्रातून कंट्रोल केबलची चोरी
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलखेड:- खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही उपकेंद्रात चोरीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने उपकेंद्राच्या...
अनुस्कुरा घाटात सिमेंटचे पत्रे वाहतूक करणारा ट्रक पलटी
चालकाविरोधात गुन्हा दाखलपाचल:- अनुस्कुरा घाटातील पांगरी गावाजवळ रविवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सिमेंट पत्रे वाहतूक करणारा १४ चाकी भारत बेन्झ ट्रक पलटी झाल्याची...
इंधन पुरवठ्यात अडथळा आणल्यास फौजदारी
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे जिल्ह्यात २ महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेशरत्नागिरी:- सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची...
गॅस टंचाईवरून भास्कर जाधवांचा सरकारवर प्रहार
रत्नागिरी:- राज्यातील एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य...
‘पाटबंधारे’च्या कार्यकारी अभियंत्यासह लिपिकाला पोलीस कोठडी
रत्नागिरी:- रत्नागिरी पाटबंधारे विभागातील लाचखोरीच्या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी कार्यकारी अभियंता गणेश हरीदास सलगर आणि कनिष्ठ लिपिक शेखर...
महिलेची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला चोप
चिपळूण शहरातील घटनाचिपळूण:- शहरातील एका दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेच्या नातेवाईकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकारामुळे...
गणपतीपुळे-चाफे मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे ते चाफे मुख्य मार्गावर असलेल्या महालक्ष्मी हॉल समोर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत रत्नागिरीतील वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रोजी सकाळी...
आरे-वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश
रत्नागिरी:- रत्नागिरीतील आरे वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले. रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असू एकाला स्थानिक...
सासर्यावर जावयाकडून सुऱ्याने हल्ला; पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून कृत्य
खेड:- कौटुंबिक वादातून झालेल्या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून एका ३३ वर्षीय तरुणाने आपल्या चुलत सासर्यावर सुऱ्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील बहीरवली...
मिरकरवाडा जेटीवरून हजारो रुपयांची सुकी मासळी लंपास
महिला मच्छीमारांमध्ये खळबळरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात सध्या सुकी मासळी चोरीच्या घटनांनी मच्छीमार महिलांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.उन्हाळ्याचा हंगाम सुरू...












