पोषण आहार चोरीप्रकरणी संशयितांना जामीन मंजूर

राजापूर:- तालुक्यातील नाटे येथील नाटेनगर विद्यामंदिर व कला-वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, नाटे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पोषण आहाराच्या तांदूळ चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौघाही...

रेल्वेच्या धडकेत उमरेतील युवकाचा मृत्यू

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या मार्गावर अनेक दुर्घटना यापूर्वी घडल्या आहेत. रेल्वेट्रॅकवरुन चालत असल्यामुळे काहींचे जीव गेले आहेत. अशीच एक दुर्घटना कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या राजधानी...

मिरकरवाडा खून प्रकरणातील आरोपीला सशर्त जामीन

रत्नागिरी:- तीन महिन्यांपूर्वी शहरातील मिरकरवाडा येथील खडप मोहल्ला येथे किरकोळ कारणातून कामगार प्रिन्स मंगरु निषाद (18, मुळ रा.जि. गोरखपूर,उत्तरप्रदेश सध्या रा.शांतीनगर नाचणे, रत्नागिरी) या...

आजपासून रत्नागिरी येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला सुरुवात

जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक...

वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा

मंडणगड:- तालुक्यातील वेसवी ते वेळास जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने टेम्पो पार्क करणाऱ्या चालकाविरोधात बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...

परटवणे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील परटवणे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला, ही घटना गुरुवार 6 नोव्हेंबर रोजी रात्री 11.47 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात घडली. संतोष एकनाथ पाटील (56,रा.परटवणे...

नगरसेवकांनी उत्तम काम करा अन्यथा राजीनामा द्या

पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा रत्नागिरी:- नगरसेवकाने निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत समाधानकारक आणि अपेक्षित काम न केल्यास त्याला घरी पाठवले जाईल, म्हणजेच त्याचा राजीनामा...

चिपळुणात महिला ठरवणार नगराध्यक्ष

चिपळूण शहरात २१ हजार ५९६ महिला मतदार चिपळूण:- नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे....

मिऱ्या किनाऱ्यावर ‘फिशिंग’चा थरार

पारंपारिक मासेमारी स्पर्धेतून पर्यटनवाढीचा अनोखा प्रयत्न रत्नागिरी:- रत्नागिरी जवळच्या मिऱ्या गावात नुकतीच एक अनोखी आणि रोमांचक स्पर्धा पार पडली. 'मिऱ्या सिरॉक्स फिशिंग टूर्नामेंट' च्या माध्यमातून...

कुंबळे बाजारपेठेत ८२ हजारांचा गांजा जप्त, दोन आरोपी जेरबंद

मंडणगड:- रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून, कुंबळे बाजारपेठेत पोलिसांनी केलेल्या धडक...