मालवणच्या समुद्रात रत्नागिरीतील एलईडी नौकेवर कारवाई
रत्नागिरी:- मालवण-देवबाग सागरी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी या एलईडी मासेमारी नौकेवर धडक कारवाई करण्यात आली आहे. विनापरवाना मासेमारी...
मानवी हाडांमुळे उलघडले हत्येचे गुपित; चिपळूण पोलिसांकडून खुनाचा छडा, दोघांना अटक
चिपळूण:- सदनिकेच्या भाड्यापोटी दिलेली अनामत रक्कम व अन्य आर्थिक व्यवहारातून खूनाचा प्रकार तालुक्यातील रामपूर येथे सापडलेल्या मानवी हाडाद्वारे उघडकीस आला आहे. मुंबईतील मालाड येथे...
मानवी हाडांमुळे उलघडले हत्येचे गुपित; चिपळूण पोलिसांकडून खुनाचा छडा, दोघांना अटक
चिपळूण:- सदनिकेच्या भाड्यापोटी दिलेली अनामत रक्कम व अन्य आर्थिक व्यवहारातून खूनाचा प्रकार तालुक्यातील रामपूर येथे सापडलेल्या मानवी हाडाद्वारे उघडकीस आला आहे. मुंबईतील मालाड येथे...
पाचलमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड; १०९४ ग्राहक कार्ड जप्त
‘सद्गुरु गॅस सेवा’ केंद्रावर छापा; पुरवठा विभागाची मोठी कारवाईपाचल:- राजापूर तालुक्यातील पाचल येथे घरगुती गॅस सिलेंडरची अनधिकृत विक्री आणि काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार...
विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला जीवदान
राजापुरात वन विभागाकडून अवघ्या ४ मिनिटात रेस्क्यूराजापूर:- तालुक्यातील जुवाठी शिर्केवाडी येथे एका खासगी विहिरीत पडलेल्या सुमारे दीड ते दोन वर्ष वयोगटातील मादी बिबट्याला वन...
आंबा, काजू उत्पादक उभारणार व्यापक लढा
हेक्टरी 22 हजारांची मदत तुटपुंजी; राजू शेट्टी करणार बागायतदारांचे नेतृत्वरत्नागिरी:- राज्य सरकारने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रूपये प्रमाणे जाहीर केलेली...
दापोलीत बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखलदापोली:- शहरातील जालगाव-नागरबुडी परिसरातील एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोली...
रत्नागिरी शहराचा पाणीप्रश्न सुटला; शीळ धरणात मुबलक साठा
रत्नागिरी:- उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असताना रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई यंदा भासणार नाही, अशी ग्वाही...
डंपरचा वीज वाहिनीला स्पर्श; चालकाचा जागीच मृत्यू
दापोली-मंडणगड मार्गावरील घटनादापोली:- दापोली ते मंडणगड या महामार्गावर आज मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात घडला असून, वीज वाहिनीला डंपरचा स्पर्श झाल्याने लागलेल्या जोरदार धक्क्यामुळे...
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, जीवे मारण्याची धमकी
दापोलीत पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखलदापोली:- सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना दापोलीतील जोगळे-नशेमन कॉलनी परिसरात उघडकीस आली आहे....












