कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळींकडून विवाहितेला मारहाण

रत्नागिरी:- पतीच्या मोबाईल काही मुलींचे नंबर मिळाल्याच्या रागातून झालेल्या वादातून पत्नीला पती आणि सासूने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी दुपारी...

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला एक वर्ष कैदेची शिक्षा

खेड:- धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी आरोपी प्रसाद सुरेश भागवत (रा. गणपती मंदिराच्या मागे, पेठमाप, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी ) याला खेड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी...

तिहेरी हत्या प्रकरण; जयगड पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराचे निलंबन

रत्नागिरी:- जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील आणखी एक  कर्मचारी अडचणीत आला आहे. बेपत्ता व्यक्तींच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी चौकशी अंती पोलीस हवालदार...

देवरुखातील सोने व्यावसायिकाला लुटणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी

देवरुख पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू, पथके रवाना देवरुख:- देवरुखातील सोने व्यावसायिक धनंजय गोपाल केतकर (63, मार्लेश्वर फाटा देवरुख ) यांच्या अंगावरील दागिने लुटून अपहरण केल्याची...

एमआयडीसीतील वेश्या व्यवसाय प्रकरणी प्लॉट मालकाला अटक

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी संशयित नेपाळी महिला गेल्या ४ महिन्यांपासून वास्तव्याला असल्याची माहिती पुढे आली आहे. या महिलेला...

लांजातून महिलेसह २ मुले वर्षभरापासून बेपत्ता

लांजा:- लांजा तालुक्यातील खालची कुंभारवाडी येथील रहिवासी श्रीमती किरण संजय चव्हाण (वय 27) या दि. 28 ऑक्टोबर 2024 रोजी सायं. 5 वाजता आपली मुलगी...

खंडाळा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी 2 पोलीस चौकशीच्या फेऱ्यात

रत्नागिरी:- जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून आता आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. याआधीच या प्रकरणातील हलगर्जीपणाच्या आरोपांनंतर जयगड पोलीस...

रत्नागिरी रामनाका येथे मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; दोघांवर गुन्हा

१३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त रत्नागिरी:- शहरातील बाजारपेठ येथील एका इमारतीच्या शेडमध्ये मटका- जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १३ हजार २५० रुपयांचा...

कुवारबावसह मांडवी येथे मद्यपान करणाऱ्या तीन तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव बाजारपेठ व मांडवी बीच येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तिघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल मुनाफ...

आलावा-जाकिमिऱ्या येथील वृद्धाचा पाण्यात बुडून मृत्यू

रत्नागिरी:- शहरानजीकच्या जाकिमिऱ्या येथील वृद्ध बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेतला असता आलावा-जाकिमिऱ्या येथील समुद्र किनारी पाण्यात बेशुद्ध अवस्थेत सापडले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात...