माजळ येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला
लांजा:- शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या माजळ येथील विशाल बाळकृष्ण माजळकर (वय ३५ वर्ष) या तरुणाचा मृतदेह शनिवारी २० सप्टेंबर रोजी कोंड्ये-झापडे धरणात आढळून आला.
तालुक्यातील...
८१९ ग्रामपंचायतीत होणार महा ई सेवा केंद्र
रत्नागिरी:- ग्रामविकास विभागाने सूचना दिल्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीत आता महा ई सेवा केंद्र सुरू होणार आहे. नागरिकांना दाखले, उतारे यासह अनेक सेवा आपापल्या गावामध्ये मिळणे...
वेश्या व्यवसायात सुनील प्रभू होता भागीदार? धक्कादायक माहिती समोर
रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे-एमआयडीसी येथील देह विक्रीची व्यवसायातून होणार्या कमाईचा काही हिस्सा प्लॉट मालक सुनिलकुमार प्रभूला मिळत होता, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात पुढे आली...
कोमसापच्या अध्यक्षपदी नमिता कीर यांची फेरनिवड
नूतन केंद्रीय कार्यकारिणी जाहीर : उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अनुप कर्णिक विश्वस्त मंडळावर
रत्नागिरी:- कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नव्या केंद्रीय कार्यकारिणीची निवड सन...
गणपतीपुळे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका
रत्नागिरी:- येथील रामरोडवरील भगवती नगर परिसरात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने तत्परतेने आणि सुरक्षितरित्या बाहेर काढले. सुमारे दीड तासाच्या बचावकार्यानंतर हा बिबट्या सुस्थितीत...
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी दहा जणांवर गुन्हा
खेड:- मंडणगड तालुक्यातील बाणकोट सागरी पोलिस ठाण्यात अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकासह एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार,...
पालीत भरदिवसा घरफोडी, दहा तोळे सोने लंपास
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती पाली बाजारपेठे लगत असणार्या मराठवाडीतील घरात कोणी नसताना मागील दरवाजा संध्याकाळच्या सुमारास फोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील लोखंडी...
नऊ लाखांच्या सोलर पॅनल चोरी प्रकरणी दोघांना अटक
गुहागर:- गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील जानकी फार्म हाऊसमधून सुमारे ९ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या ‘विक्रम’ कंपनीच्या ४५ सौरऊर्जा पॅनलची चोरी झाल्याचा प्रकार गुहागर...
खेडमध्ये टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूप्रकरणी टँकर चालकावर गुन्हा
खेड:- भरणे नाका येथे काल सायंकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात एका २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. समोरून भरधाव वेगात आलेल्या एका टँकरने दुचाकीला...
महसूल विभागाने जप्त केलेल्या ट्रकची चोरी; मालकावर गुन्हा दाखल
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे महसूल विभागाने कारवाई करून जप्त केलेला तब्बल १९ लाख रुपयांचा ट्रक चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी...












