टीईटी परीक्षा सक्ती विरोधात शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण

रत्नागिरी:- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानंतर महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांमध्ये नैराश्य आणि तणाव वाढला आहे. या निर्णयानंतर सेवेतील शिक्षकांना त्यांची नोकरी सुरू ठेवण्यासाठी आणि...

बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी

चिपळूण:- तालुक्यातील कळंबट गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तुषार शिरकर हे मार्गताम्हाणे येथून रविवारी रात्री मोटारसायकलवरून घरी परतत असताना कळंबट बौद्धवाडीत अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली....

रत्नागिरीतील विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात

रत्नागिरी:- जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईत एका तासात पोहचणे शक्य होणार आहे. रत्नागिरी ते मुंबई असा ३२६ किलोमीटरचा प्रवास केवळ हवाई प्रवाशी वाहतुकीने एका तासात पूर्ण...

मंडणगड येथे साडेचार किलो अमली पदार्थ जप्त

दापोली:- दापोली पोलिसांच्या पथकाने मंडणगड तालुक्यातील साखरी येथील खाडीकिनारी असलेल्या कांदळवनात लपवून ठेवलेल्या अमली पदार्थाच्या 4 पिशव्या जप्त केल्या असून, त्यांचे अंदाजे वजन 4.51...

गुहागरमध्ये घरकुल योजनेच्या वादातून वृद्धाला मारहाण

गुहागर:- घरकुल योजनेच्या वादातून गुहागर तालुक्यातील हेदवी-हेदवतड मोरेवाडी येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीला मारहाण झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत फिर्यादीचे दोन्ही...

वैभव खेडेकरांचा आज मुंबईत भाजप पक्षप्रवेश

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यात मनसेनं मोठी कारवाई करत खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह तिघांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर नाराज झालेल्या खेडेकरांनी थेट भाजपचा रस्ता...

जिल्ह्यातील १६,१८५ रेशनकार्डधारकांचे धान्य वितरण बंद

रत्नागिरी:- ऐन सणासुदीच्या तोंडावरच रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाने रेशन कार्ड धारकांना मोठा दणका दिला आहे. केवायसी न केलेल्या व सलग सहा महिने धान्याची...

दापोलीचा चरस तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

दापोली:- तालुक्यातील एक तरुण चरस तस्करीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. मसुद बदुद्दीन ऐनरकर (२९, रा. अपनानगर, खोंडा-दापोली) असे त्याचे नाव...

गोळपधार येथे अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकाला शिक्षा

रत्नागिरी:- रत्नागिरी-पावस मार्गावरील गोळप धार येथे अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला न्यायालयाने २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ दिवस साध्या कारावासाची...

चिपळुणात कॉलेजसमोर युवकांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी

चिपळूण:- शहरातील मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालयासमोर रविवारी (दि. 21) सकाळच्या वेळेत गुंड प्रवृत्तीच्या पाच-सहा जणांच्या युवकांच्या टोळक्याने दोघांना किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर चांगलेच बदडून...