आंबेशेत येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित...
मानसिक तणावातून पेटवून घेत तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी:- मानसिक तणावातून एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील कोरेगाव बेलवाडी येथे घडली आहे. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना...
थकबाकी वसूलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण
चिपळूण:- थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना चिपळूणमध्ये घडली आहे. आरोपीने बांबूच्या काठीने कर्मचाऱ्याच्या डोक्यावर...
वैभव खेडेकर यांचा भाजप पक्षप्रवेश दुसऱ्यांदा लांबणीवर
खेड:- मनसेतून निलंबनानंतर जिल्ह्यातील फायरब्रँड नेते, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा प्रलंबित भाजप पक्षप्रवेश मंगळवारी मुंबई येथे पार पडणार होता. प्रचंड शक्तिप्रदर्शन करत...
तिहेरी हत्याकांड; आणखी एका पोलिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव
रत्नागिरी:- तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यातील आणखी एक पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याबाबत जिल्हा पोलिस दलाने प्रस्ताव दिला आहे. संबंधित कर्मचारी वाहतुक शाखेत बदली...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, नाहीतर खुर्च्या खाली करा
रत्नागिरीत आंबा उत्पादकांकडून जोरदार आंदोलन
रत्नागिरी:- कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी 2015 सालापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आला आहे. पण या शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफी बाबत निर्णय घेणे...
स्मार्ट मीटरच्या नावाखाली जिल्ह्यात 180 कोटींचा भ्रष्टाचार
शिवसेना उबाठाकडून महावितरणवर दणदणीत मोर्चा
रत्नागिरी:- स्मार्ट वीज मीटर हा सर्वसामान्य ग्राहकांना लुबाडण्याचे षडयंत्र असून या मीटरमुळे बिलांमध्ये कमीतकमी पाचशे रुपयांनी वाढ झाल्याने जिल्ह्यात वर्षाला...
असुर्डे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार
संगमेश्वर:– येथील असुर्डे गावात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ५ ते ६ महिन्यांचा बिबट्याचा बछडा मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. सकाळी ८...
राजापुरात गोवंश वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
पाचल:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गोवंश वाहतूक आणि कत्तलींविरोधात मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध मार्गाने गोवंश वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना...
कोतवडे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका
रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे बौद्धवाडी येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या एका बिबट्याची आज वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी सुटका करण्यात आली. सकाळी साडेसात वाजता ही...












