रत्नागिरीत अपक्षांचा चक्काजाम, उमेदवारांना फुटला घाम

नगराध्यक्ष पदासाठी 3 तर नगरसेवक पदासाठी 25 अपक्ष मैदानात रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नुकतेच अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप...

‘गुलाबी थंडी’ गायब; हापूसच्या मोहोरावर संकटाचे ढग

रत्नागिरीत थंडीचा जोर ओसरला, बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण रत्नागिरी:- अवकाळी पावसाच्या तडाख्यातून सावरलेल्या कोकणातील हापूस आंबा बागायतदारांना नुकतीच मिळालेली 'गुलाबी थंडी'ची अल्पायुषी साथ आता संपुष्टात आली...

हातखंबा पीर येथे डंपर पलटी होऊन अपघात; सलग दुसऱ्या दिवशी अपघात

रत्नागिरी:- हातखंबा येथे महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला. हातखंबा पीर येथे उतारात डंपर उलटून अपघात झाला. या अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी...

जिल्ह्यातील २२ हजार ५७५ शेतकऱ्यांनी घेतले विमा कवच

रत्नागिरी:- आंबिया बहरातील आंबा, काजू फळपिक विमा योजनेला गतवर्षीच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ५७५ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. ३०...

शिरगावमध्ये टँकरची दुचाकीला धडक; 2 गंभीर जखमी

मंडणगड:- तालुक्यातील शिरगाव परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. सकाळी अंदाजे 9.30 वाजता टँकर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा...

वाळू वाहतुकीवरून डंपर चालकावर रोखली बंदूक

दिवसाढवळ्या घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ संगमेश्वर:- वाळू वाहतुकीवरून झालेल्या वादातून एका डंपर चालकाला भर रस्त्यात अडवून बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याची गंभीर घटना संगमेश्वर तालुक्यात घडली...

चिपळूण काँग्रेसमधील तीन पदाधिकारी ६ वर्षांसाठी निलंबित

रत्नागिरी:- आगामी चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कार्यवाही केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिपळूणमधील तीन सदस्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ...

निवे बुद्रुकमध्ये तरुणाचा झोपेच्या गोळ्या, गवत मारण्याच्या औषधासह फिनेल प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

संगमेश्वर:- निवेबुद्रुक (ता. संगमेश्वर) येथील तरुणाने मानसिक आजाराला कंटाळून झोपेच्या गोळ्यांचा डोस, गवत मारण्याचे औषध व फिनेल प्राशन केले. उपचारासाठी त्याला देवरुख ग्रामीण रुग्णालयात...

अपक्ष नगरसेवकांची झाडू, नारळ निशाणीला पसंती

रत्नागिरी नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक रत्नागिरी:- रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी तीन तर नगरसेवकपदासाठी 25 असे...

चंपक मैदानाजवळील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील चंपक मैदानाजवळ असलेल्या डम्पिंग ग्राउंडला बुधवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या जवानांनी अतिशय तत्परता दाखवत ही...